एकूण 1490 परिणाम
January 18, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : जंगलगीतील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली आहे. सात पथकांद्वारे रविवारी (ता. 17) प्रशासनाने एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील 753 पक्षी व 110 अंडी रात्री उशिरापर्यंत नष्ट करण्यात आली.  या वेळी उपविभागीय अधिकारी...
January 18, 2021
नांदेड : जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार (ता. 18 ) रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक...
January 17, 2021
सोलापूर : मद्यपान करणाऱ्यांना तुर्तास लस टोचली जाणार नाही. मात्र, लसीकरणापूर्वी दोन महिने आणि लसीकरणानंतर दोन महिन्यांपर्यंत मद्यपींनी मद्य प्राशन करु नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, लसीकरणावेळी त्यांना शपथपत्र द्यावे लागणार आहे.   'यांना' तुर्तास लस टोचली जाणार नाही...
January 17, 2021
कात्रज  : सरहद चौकातून कात्रज डेअरीमधून वंडरसिटीकडे जाणारा २४ मीटरच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  विकास आराखड्यातील डीपी रस्त्याच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने राजाराम गॅस एजन्सीजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी...
January 17, 2021
देगलूर ( जिल्हा नांदेड ) : भारत सरकारच्या फिट इंडिया अभियान व वसुंधरा अभियानाअंतर्गत इंधन बचत करीत सायकलिंग करण्याचा संदेश तरुणांना देत रविवार (ता. १७) रोजी नांदेड ते होटल परत होटल ते नांदेड असा 200 किमीचा प्रवास सायकलिंगवर करीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पर्यावरणवर्दी बरोबरच...
January 16, 2021
उदगीर (जि.लातूर) : वंजारवाडी (ता.उदगीर) येथील तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या गावच्या एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुका पशुधन विकास कार्यालयाअंतर्गत जवळपास पाचशे पक्षी मारण्याची...
January 16, 2021
खिर्डी :  तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे गेल्या चार दिवसांपूर्वी काही कोंबड्या दगवल्याने पक्षी पाल्यांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रादुर्भाव की इतर काही कारण यात संभ्रम निर्माण झाले आहे. सध्या महाराष्ट्रात बार्डफ्ल्यू या रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून खिर्डी खुर्द येथे एक...
January 16, 2021
माजलगाव (जि.बीड) : तुम्ही राजकारणात कोणता हेतू घेऊन आलात असा प्रश्न विचारताच मी व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम करतो. पण भेदभावाचे राजकारण टाळुन विकासाचे राजकारण व समाजकारण करण्यासाठी राजकारणात आलो आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आजच्या युवा वर्गाने व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचे कर्जत -...
January 16, 2021
हिंगोली : जिल्ह्यात शनिवारपासून शनिवार (ता. १६)  सुरु झालेल्या कोरोना लसीकरणाची जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय परिचारिका महाविद्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते...
January 16, 2021
नाशिक : नाशिक-पुणे हायवेवर शिंदे गावानजीक असलेल्या शिंदे टोल नाका येथील कर्मचाऱ्यांची मुजोरी कायम आहे. टोल नाक्यावरून गाडी पास करत असतांना कुरापत काढून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नेमके काय घडले? याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे टोल...
January 16, 2021
अलिबाग - कोरोनावर मात करण्यासाठी रायगड जिल्हयात शनिवारी लसीकरणाचा शुभारंभ अलिबागसह, पेण व पनवेल या ठिकाणी करण्यात आला. परंतू सॉफ्टवेअरच्या ऑनलाईन प्रक्रीयेत बाधा निर्माण झाल्याने पेण व पनवेल या ठिकाणी लसीकरणाला दुपारी दीड वाजले तरीही सुरुवात झाली नाही. तसेच अलिबागमध्ये दुपारपर्यंत फक्त दहा जणांना...
January 16, 2021
नाशिक : जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज देशात सर्वत्र कोविड लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. कोविड लढ्यातील हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. जिल्ह्यात 13 लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले असून या केंद्रांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यास...
January 16, 2021
माहूर (जिल्हा नांदेड) : माहुर तालुक्यातील पापलवाडी येथे (ता. ११)रोजी तीन कावळे व चार कोंबड्या चा संशयास्पद मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन नेमका या पक्षाचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने की अन्य रोगाने झाला याचा तपास करण्यासाठी त्या मृत पक्षाचे नमुने चाचणीकरिता भोपाळ येथील...
January 16, 2021
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १६) येथील जिल्हा रुग्णालयात शंभर तसेच कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शंभर अशा एकूण दोनशे  डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे .  जिल्हा सामान्य...
January 16, 2021
सातारा : कोरोना संसर्गाची लस देण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासन सज्ज झाले असून, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील नऊ ठिकाणी 900 जणांना आज (ता. 16) लसीकरण होत आहे. पाच दिवस सलग ही प्रक्रिया राबवता येईल, एवढी लस सध्या रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे.  मार्च महिन्यापासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या...
January 16, 2021
नागपूर ः नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १६ जानेवारीला कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात करणार असून त्यानंतर जिल्ह्यात आरोग्यसेवकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. शहरातील पाच तर ग्रामीण भागातील सात केंद्रांवर लसीकरणासाठी अनुक्रमे महापालिका व जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली. उद्या लसीकरण...
January 16, 2021
पुणे - पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात शनिवारी (ता. 16) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. शहरातील एकूण आठ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली...
January 15, 2021
नांदेड - जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या मतदानात अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गाव कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता सोमवारी (ता. १८) मतमोजणी होणार असून कोण निवडून येणार?, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, नांदेड...
January 15, 2021
नंदुरबार : जिल्‍ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) प्रत्यक्षात मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. चोख पोलिस बंदोबस्त, कोविड नियमांचे पालन, प्रत्येक मतदारांचे तापमान तपासणी व सॅनिटायझरचा वापर करीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र...
January 15, 2021
राहुरी : तहसील कार्यालयासह पोलिस ठाणे व विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून, जनता व प्रशासनाच्या सोयीसाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारा वर्षांनंतर दुसऱ्यांदा प्रशासकीय मान्यतेसाठी आराखडा व अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. त्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे...