एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांचा विजय हा खऱ्या अर्थाने बेनके, शेरकर, काळे यांच्या आघाडीचा विजय मानला जात आहे. विद्यमान आमदारांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी त्यांचे नेतृत्व नाकारले असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. आशा बुचके...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 15, 2019
जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.  आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा चौक...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
डिसेंबर 09, 2018
नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
मार्च 08, 2018
नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी...
डिसेंबर 28, 2017
पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांना आपापल्या गावाची सत्ता राखण्यात यश आले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून गावाची सूत्रे सातत्याने स्वतःच्या हातात कायम ठेवणाऱ्या प्रस्थापित गावपुढाऱ्यांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. अनेक गावांमध्ये...
डिसेंबर 22, 2017
देहूरोड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केलेल्या देहूरोड कॅंटोन्मेंटमधील बुद्ध विहाराचा क वर्ग पर्यटनस्थळात 2004 मध्ये समावेश केला. चार कोटी 19 लाखांचा निधीही मंजूर केला. मात्र, गेल्या 13 वर्षांत एक दमडीही मिळाली नाही, अशी टीका...
डिसेंबर 15, 2017
नागपूर  - राज्यात अस्तित्वात असलेल्या नगरपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधींमधून अध्यक्ष निवडण्याची पद्धत आता इतिहासजमा होणार आहे. गुरुवारी विधानसभेत झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर मंजूर करण्यात आलेल्या विधेयकामुळे लोकप्रतिनिधींऐवजी आता थेट जनतेतून नगरपंचायतीचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या विधेयकाला काँग्रेस...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरातील गुन्हेगारी, भारनियमनाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे भांडवल करीत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भविष्यात या पक्षात संघाचे कट्टर समर्थकच राहतील, असा टोला हाणला. नाना पटोले यांनी चूक कबूल केली, आता देशमुखही चूक दुरुस्तीच्या मार्गावर...
नोव्हेंबर 28, 2017
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत एकता पॅनेलचे डॉ. सोमनाथ पाटील, प्रा. श्‍यामकांत देशमुख आणि प्रगती पॅनेलचे संदीप कदम, राजेंद्र विखे पाटील हे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत चार जागांसाठी सात उमेदवार रिंगणात...
नोव्हेंबर 25, 2017
कऱ्हाड - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या (शनिवारी) त्यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थऴी अभिवादन करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल आंदोलनाचा श्रीगणेशा करण्याचे...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...
सप्टेंबर 24, 2017
पुणे : नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अशी माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या बुधवारी (दि.२७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
एप्रिल 09, 2017
राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादातून घोषणाबाजी चिखली - पूर्णानगर-संभाजीनगर येथील जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी शनिवारी (ता. 8) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला....
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...