एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 14, 2019
नाशिकः राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (ता. 14) आरोग्य आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आशा गटप्रवर्तकांनी मूक धरणे धरले.  राज्यात 90 हजारांहून अधिक आशा आणि गटप्रवर्तक...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जून 22, 2019
नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
फेब्रुवारी 25, 2019
अमळनेर : जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खानदेशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळला आहे. पाडळसे धरण जनसंघर्ष समितीने यासाठी आंदोलन छेडले असून, उद्यापासून (ता. 25) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धरणासाठी...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
जानेवारी 17, 2019
कुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले चक्री उपोषण 16 जानेवारी बुधवारी रात्री उशिरा उजनी धरण पाणी व्यवस्थापन, भिमानगरचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते...
जानेवारी 04, 2019
माळेगाव (पुणे): कायद्यानुसार एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, गेटकेन ऊस बंद करून आडसाली ऊसाला प्राधान्य द्या, घामाचा दाम मिळालाच पाहिजे, चौकीदार चोर है, अशा घोषणा देत आज शेकडो आक्रमक सभासद राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याच्या सभागृह घुसले. परिणामी...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार...
नोव्हेंबर 12, 2018
मंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला. येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या...
ऑक्टोबर 29, 2018
संगेवाडी (सोलापुर) : सांगोला तालुक्यातील मानकाठावरील १४ गावातील टेंभु योजनेच्या पाण्यासाठीच्या जनआंदोलनाला शेतकऱ्यांमधुन मोठा पाठिंबा मिळत आहे. पाण्यासाठी तरुणांनी सुरु केलेल्या या बिगरराजकीय लढ्यामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न पेटणार आहे. १ नोव्हेंबरपासुन तहसीलसमोर जनावरांसहीत बेमुदत ठिय्या आंदोलन...
ऑक्टोबर 26, 2018
पाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनिकरण व वृक्षलागवड संस्थेने येथील रहदारीच्या मार्गावर कमान बसविली होती. वसुधा सोसायटीची कमान हटविण्यात यावी याकरीता वाफेघर व विडसई ग्रामस्तांनी ८ ऑक्टोंबर रोजी येथील तहसिलकार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यामुळे वसुधा सोसायटीने हि कमान नुकतीच हटविली आहे. या...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, संमेद शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आम्ही सर्व संत आपल्या प्राणांची बाजी लावण्यास तयार आहोत, असा निर्वाणीचा इशारा जैन संतांनी सोमवारी  केंद्र सरकार आणि झारखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिला.  जैन धर्मीयांच्या पवित्र अशा ‘संमेद...