एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 11, 2018
मंगळवेढा - आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा, धनगर, मुस्लिम समाज आंदोलन करत असताना यात आदीवासी कोळी समाजानेही उडी मंगळवेढा सोलापूर रोडवरीव टोल नाका येथे कुराड मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यात समस्त आदिवासी महिला आणि लहान मुले देखील सहभागी झाली. जातप्रमाण पत्र अवैध झाल्या कारणाने कामावरून कमी...
जुलै 30, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सोमवारी बाजाराचा दिवस असताना देखिल कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनाला सर्व पक्ष आणि तालुक्यातील विविध 28  सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला होता. सकाळी...
मे 05, 2018
नेवासे : गायीच्या दुधाला 35 रुपये प्रतिलिटर भाव, शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह विविध 15 मागण्यांसाठी प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खुपसे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. 5) नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा...
डिसेंबर 29, 2017
निपाणी - कर्नाटक सरकारने तालुका निर्मिती घोषणेत निपाणी तालुक्‍याला वगळून अन्याय केला आहे. तालुक्‍याची मागणी योग्य असताना दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून तत्काळ निपाणी तालुक्‍याची घोषणा करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिला...