एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
अमळनेर : जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खानदेशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळला आहे. पाडळसे धरण जनसंघर्ष समितीने यासाठी आंदोलन छेडले असून, उद्यापासून (ता. 25) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धरणासाठी...
जानेवारी 17, 2019
कुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले चक्री उपोषण 16 जानेवारी बुधवारी रात्री उशिरा उजनी धरण पाणी व्यवस्थापन, भिमानगरचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते...
ऑगस्ट 30, 2018
उल्हासनगर - धरण तुडुंब भरले असून पावसाळा सुरू असतानाही नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने आज दुपारी मोर्चा काढून उल्हासनगर महानगरपालिका गाठली. मात्र आयुक्त गणेश पाटील नसल्याने शिवसेनेने आयुक्तांच्या दालनात शिरकाव करून ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार समजताच मध्यवर्ती ठाण्याने...
जुलै 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - देवधर धरणासाठी घोणसरीतील ग्रामस्थांच्या जमिनी घेतल्या. धरणही पूर्ण झाले; मात्र त्यांना अद्याप निवासी भूखंड मिळालेले नाहीत. यामुळे बेघर झालेल्या या प्रकल्पग्रस्तांनी आता ‘आरपार’च्या लढाईची तयारी केली आहे. ते १५ ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत. देवधर माध्यम पाठबंधारे घोणसरी...
जून 11, 2018
कोल्हापूर - ‘‘चळवळी अनेक झाल्या, अनेक दिग्गजांबरोबर सर्वसामान्यांनी त्या चळवळीत योगदान दिले. त्यांचा संघर्ष ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकात आहे. म्हणून चळवळीचे समाजशास्त्र लिहिताना हे पुस्तक समाजशास्त्राचे संशोधन साधन म्हणून उपयुक्त ठरेल. चळवळीचे वर्तनशास्त्र समजून घेण्यासाठीही या पुस्तकाचे...