एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 11, 2018
मंगळवेढा - आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा, धनगर, मुस्लिम समाज आंदोलन करत असताना यात आदीवासी कोळी समाजानेही उडी मंगळवेढा सोलापूर रोडवरीव टोल नाका येथे कुराड मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यात समस्त आदिवासी महिला आणि लहान मुले देखील सहभागी झाली. जातप्रमाण पत्र अवैध झाल्या कारणाने कामावरून कमी...
ऑगस्ट 05, 2018
नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात विविधांगानी आंदोलन सुरू असताना, आंदोलनाची आगामी दिशा ठरविण्यासाठीच्या बैठकीमध्ये येत्या 9 ऑगस्टपासून डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजुने न्यायालयीन लढ्यासाठी जिल्हा सकल मराठा समाजातर्फे...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद : "निराशेतून आरक्षणाची मागणी होत असते. या आरक्षणाच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांमध्ये एकवाक्‍यता होणे गरजेचे आहे. राज्यात आरक्षणाबाबत काही नेत्यांचा विरोध असल्याचे नमूद करीत या आंदोलनात जबाबदार पक्षांच्या नेत्यांनी तेल ओतण्याचे काम करू नये,'' असा सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन...
जुलै 30, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सोमवारी बाजाराचा दिवस असताना देखिल कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनाला सर्व पक्ष आणि तालुक्यातील विविध 28  सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला होता. सकाळी...
जुलै 23, 2018
इचलकरंजी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज शहरात छत्रपती शिवाजी पुतळा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठ्यांचे वादळ निर्माण झाले. "मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे" अशी गर्जना करीत सकल मराठा समाज चौकात एकवटला होता. त्यानंतर प्रांत कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून...
जुलै 22, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित चक्काजाम आंदोलनाने वाहतूक ठप्प झाले होते. सकल मराठासमाजाच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले. दरम्यान या आंदोलनातील अमोल भोसले, नगरसेवक महेश इंगळे, फत्तेसिंह शिक्षणसंस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,  सुरेश सुर्यवंशी, अरूण...
जून 20, 2018
तुळजापूर : मराठा समाजासाठीचे आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती करावी यासह समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने २९ जून रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ करून आंदोलनाला सुरवात करण्याचा निर्धार समन्वयकांच्या राज्यस्तरीय...