एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
ऑक्टोबर 08, 2018
मालवण - कोळंब पूल वाहतुकीस बंद करण्यापूर्वी जवळचा पर्यायी मार्ग करा. याची कार्यवाही झाल्याशिवाय पूल दुरुस्तीचे काम करण्याचे धारिष्ट्य सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा ग्रामस्थ याप्रश्नी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कृष्णनाथ तांडेल यांनी आज ग्रामस्थांच्या बैठकीत दिला.  कोळंब पूल...
सप्टेंबर 02, 2018
पौडरस्ता : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु कोथरूडच्या संगम चौकातील नाना-नानी उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपींनी तेथील सामानाची मोडतोड केली आहे. तेथील बाकडे, घसरगुंडी व...
जुलै 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - देवधर धरणासाठी घोणसरीतील ग्रामस्थांच्या जमिनी घेतल्या. धरणही पूर्ण झाले; मात्र त्यांना अद्याप निवासी भूखंड मिळालेले नाहीत. यामुळे बेघर झालेल्या या प्रकल्पग्रस्तांनी आता ‘आरपार’च्या लढाईची तयारी केली आहे. ते १५ ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत. देवधर माध्यम पाठबंधारे घोणसरी...
जुलै 25, 2018
कोरची (गडचिरोली) : सत्येत येण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांनी ओबीसी आरक्षण 19 टक्के करण्याचा गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण 6 वरून 19 टक्के करण्याचे आश्वासन देऊन सत्यता ते आलेल्या भाजप सरकारने गेल्या चार वर्षांपासून शब्दही काढला नाही. त्यांनी अगोदर...
मार्च 22, 2018
शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांना हलविले रुग्णालयात अकोला: महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात चर्चा करण्याकरिता विशेष सभा बोलाविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी अकोला महापालिकेपुढे सोमवार (ता. १९) पासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी शिवसेना गटनेते राजेश मिश्रा...