एकूण 4 परिणाम
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 30, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सोमवारी बाजाराचा दिवस असताना देखिल कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनाला सर्व पक्ष आणि तालुक्यातील विविध 28  सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला होता. सकाळी...
जुलै 25, 2018
कोरची (गडचिरोली) : सत्येत येण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांनी ओबीसी आरक्षण 19 टक्के करण्याचा गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण 6 वरून 19 टक्के करण्याचे आश्वासन देऊन सत्यता ते आलेल्या भाजप सरकारने गेल्या चार वर्षांपासून शब्दही काढला नाही. त्यांनी अगोदर...
एप्रिल 17, 2018
सांगली - शहर आणि परिसरात शिवजयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध मंडळे, संघटनांतर्फे शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यासह मनसे, हिंदू एकता आंदोलन, हिंदवी स्वराज संस्थेतर्फेही जयंती साजरी करण्यात आली.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजवाडा परिसरात मुख्य कार्यक्रम झाला. पोलिस अधीक्षक...