एकूण 98 परिणाम
जुलै 09, 2019
नागपूर : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार देणारे निर्मल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मानमोडे दक्षिण नागपूर विधानसभा...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - दृष्टी नाही, एक दृष्टिकोन आहे. अंधार असला तरी प्रकाशाकडे जाण्याची शक्ती आहे. आवाजाची अशी एक ताकद आहे, जी काळजाचा ठाव घेणारी आहे...ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुले आत्मविश्‍वासानं बोलत होती. विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधील १४० माजी विद्यार्थ्यांनी येथील तीन मुलांना दत्तक...
मार्च 06, 2019
  जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला.  लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी...
फेब्रुवारी 28, 2019
येत्या 1 मार्चला साजरा होणाऱ्या ‘रोटी डे’ या सामाजिक उपक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 38 हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन गाणे तयार केले आहे. गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही...
फेब्रुवारी 25, 2019
सिन्नर (नाशिक): नेहमीच उपेक्षेचे धनी ठरणाऱ्या दिव्यांगांना उपजिविकेसाठी रोजगाराचे साधनेनिर्माण करून देऊन त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवा असे शिवधर्म सांगतो. माझ्यासारखे असंख्य दिव्यांग आपल्या अवतीभवती असून त्या सर्वांचे कल्याण करणे हाच शिवाश्रमाच्या उभारणीमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन...
जानेवारी 27, 2019
बारामती शहर : एका रांगेत सर्वाधिक सायकलपटूंनी सायकल चालवित राहण्याचा विश्वविक्रम प्रजासत्ताक दिनी कर्नाटकमधील हुबळी येथे झाला. हुबळी सायकल क्लबद्वारे आयोजित या उपक्रमात देशभरातील 1235 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या विश्वविक्रमामध्ये बारामती सायकल...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
ऑक्टोबर 04, 2018
जुन्नर - कमी होत चाललेल्या पर्जन्यमान व ग्लोबल वॉर्मिंगमुळे हुमणी कीड उग्ररुप धारण करण्याची शक्यता असल्याने पिकांमध्ये योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात किटकनाशकांचा वापर केला तरच हुमणी किडीचा बंदोबस्त करता येईल असे कोल्हापूर येथील हुमणी किड संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग...
ऑक्टोबर 03, 2018
कोल्हापूर - ‘केवळ अन्न, वस्त्र व निवाराच नव्हे; तर आता हवा आणि पाणी याही आपल्या प्रमुख गरजा बनल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण आता प्रत्येकाच्या जगण्याचीच चळवळ बनली पाहिजे,’ असे स्पष्ट मत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले. येथे सुरू असलेल्या...
ऑक्टोबर 02, 2018
पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर...
ऑक्टोबर 01, 2018
पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...
सप्टेंबर 27, 2018
भिलार - महाबळेश्वर पंचायत समिती आणि कुंभरोशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छता ही सेवा" या अभियानंतर्गत तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ असलेल्या किल्ले प्रतापगड व परिसराची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. तसेच "पाणी आडवा पाणी जिरवा" या मोहिमेअंतर्गत गडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे विदारक...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...
सप्टेंबर 09, 2018
इंदापूर - गरीब रूग्णांवर औषधोपचार करताना काही रूग्णालये निधी मायनस मध्ये असल्याचे सांगत औषधोपचार करण्यास टाळटाळ करतात. सदर रूग्णालयांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर चाप बसविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार तथा धर्मदाय समितीचे प्रदेश सदस्य  दत्तात्रय भरणे यांनी केले. शासनाच्या डिजीटल महाराष्ट्र...
सप्टेंबर 07, 2018
मोहोळ - आजकाल दुर चित्रवाणी व मोबाईलच्या वापरामुळे मानवाचे निसर्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पर्जन्यमानही कमी झाले आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भविष्यातील चांगल्या पिढीसाठी टीव्ही मुक्त गाव ही संकल्पना राबविली पाहिजे, तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. विजयराज डोंगरे मित्रमंडळाचा हा...
सप्टेंबर 05, 2018
वालचंदनगर - सर्व मुली माझ्या बहिणी आहेत. त्यांची छेड काढल्यास याद राखा...ठोकल्याशिवाय सोडणार नाही...अशा भाषेत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मुलींच्या छेडछाड करणाऱ्या युवकांना  सज्जड दम दिला. कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्‍ये ‘सकाळ’ यिन...
ऑगस्ट 28, 2018
जुनी सांगवी - भारतीय राज्यघटना लोकशाही व धर्मनिरपेक्ष आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना समता व बंधूभावाने राहिले पाहिजे, असा समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला दिला आहे. असे मत संकल्प पुष्पमाला द्वितीय वर्ष सोहळ्यात सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी श्री अशोक धिवरे यांनी व्यक्त केले....
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...