एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - ‘मला नटांच्या ‘स्टार इमेज’ने कधीच भुरळ पाडली नाही. आम्ही नटांच्या ‘टॅलेंट’ने भारावलेलो होतो. कथानकाला साजेशे पात्र साकारणारा आणि ‘टॅलेंट’ असले तरी आर्थिकदृष्ट्या परवडणारा नट हेच माझे निकष होते,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आज (रविवार) अभिनेत्री शबाना आझमी यांच्या संदर्भात...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
एप्रिल 09, 2017
‘‘कितीही दोष असले तरी प्रशासकीय सेवा हाच बदल घडवण्याचा सगळ्यात शक्तिशाली मार्ग आहे. तुमचं म्हणणं मी सार्थ ठरवीन. त्या आदिवासी मुलीच्याही विश्वासाला मी पात्र ठरीन. मी सेवेतच राहीन आणि विजय मिळेपर्यंत लढत राहीन. मी मनोमन अशी प्रतिज्ञा करत आहे...’’ जयश्रीचा ई-मेल पाहून मला थोडं आश्‍चर्यच वाटलं....
मार्च 19, 2017
योजकस्तत्र दुर्लभ प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २२४/ मूल्य - २५० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाविषयी डॉ. भा. ना. काळे यांनी लिहिलं आहे. मोदी यांचे सुरवातीचे दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून...
फेब्रुवारी 12, 2017
‘सीमारेषा नकाशावर असतात. त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच असतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे नसतात. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्याचाच आदर...
फेब्रुवारी 12, 2017
पाणपसारा प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - २१६ / मूल्य - २२५ रुपये पाणी हा सगळ्याच जीवांना आधार देणारा घटक. लोकसंख्या वाढत असली, तरी जलस्रोत तितकेच असल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशी संबंधित समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालल्या आहेत. जलधोरण,...
डिसेंबर 23, 2016
साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्राने वर्ष गाजवले; सांस्कृतिक चळवळीला ऊर्जितावस्था राज्यस्तरीय एकांकिका, नाट्य आणि संगीत स्पर्धेत यंदा सांगलीकरांनी चांगली कामगिरी दाखवली. त्यामुळे सरत्या वर्षात येथील सांस्कृतिक चळवळीला पुन्हा ऊर्जितावस्था मिळाल्याचा आनंद सर्वत्र आहे. नवोदित कलाकरांचीही दमदार एंट्री होत...
नोव्हेंबर 20, 2016
कवितेतून उलगडला रसिकत्वाचा धागा लाभल्या खडकातही मी - पिंपळाचे झाड झालो रोवुनी हे पाय खाली- फत्तरां फोडून आलो दाबणारे कैक होते - दगड धोंडे नित्य माथी मी काही शोधून त्यातील - गगन वेडा वृक्ष झालो या कवितेच्या चार ओळी मी सादर केल्या. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रसिकांचा एवढा मोठा प्रतिसाद वा दाद...