एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
एक घर होतं. त्यात पतीपत्नी आणि त्यांची दोन मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी राहात होते. कालांतराने दोन्ही मुलांची लग्नं झाली. दाम्पत्याच्या घरात आता सून आली. घर गजबजलेलं असायचंच. पण, का कोण जाणे पूर्वीसारखा चिवचिवाट नव्हता तिथे. त्याची जागा आता धुसफुसीने घेतली होती. घरात कुरबुरी वाढल्या. कोणाच्याच...
एप्रिल 15, 2018
औरंगाबाद : एकेकाळी थेट रोमन साम्राज्याचा पैसा व्यापाराद्वारे भारतात खेचून आणण्याची क्षमता असलेले महावस्त्र 'पैठणी', औरंगाबादचे प्रसिद्ध हिमरू विणकाम आणि बिदरी कलेचा इतिहास व निर्मितीतंत्र इतिहासप्रेमींना रविवारी (ता. 15) हेरिटेज वॉकच्या निमित्ताने उमगले. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे या महिन्यातील...
मार्च 18, 2018
परिपक्वता आल्यावरच "विचार' सुरू होतो. खरंतर आपलं "मन' गात असतं, म्हणून आधी मनात गाणं समृद्ध व्हावं लागतं. "गळा' हे एक माध्यम आहे; मात्र गाणं गळ्यातून येताना एकाच वेळी डोक्‍यातून व हृदयातूनही ते यावं लागतं. गायनातलं तंत्र व विद्या शिकल्यानंतर अथवा अवगत केल्यानंतर "कला' हा खरा महत्त्वाचा भाग आहे....
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
फेब्रुवारी 12, 2017
‘सीमारेषा नकाशावर असतात. त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच असतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे नसतात. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्याचाच आदर...
फेब्रुवारी 12, 2017
पाणपसारा प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - २१६ / मूल्य - २२५ रुपये पाणी हा सगळ्याच जीवांना आधार देणारा घटक. लोकसंख्या वाढत असली, तरी जलस्रोत तितकेच असल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशी संबंधित समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालल्या आहेत. जलधोरण,...
जानेवारी 22, 2017
पुणे - ‘‘कला सर्व संस्कृतींसाठी असते. ही संस्कृतीच समाजाला बांधून ठेवते. कलाकाराच्या कलेतूनही स्वतंत्र अभिव्यक्ती उमटते, कारण कला ही साधना आहे. या साधनेचा उपयोग कलेच्या वृद्धीसाठी केला, तर कलाकारही ऋषितुल्य होतो,’’ असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी व्यक्त केले.  ...