एकूण 8 परिणाम
जुलै 02, 2019
जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन...
ऑगस्ट 18, 2018
इचलकरंजी - जिद्द आणि चिकाटी ठेवत तब्बल ७ वर्षे परिश्रम घेत, येथील डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी थ्री डी कोलाजमधून अवघे शिवचरित्र साकारले आहे. हा पहिलाच प्रयत्न असून त्याचे प्रदर्शन २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान जिव्हाजी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे, अशी माहिती सौ. अंजली बावणे व स्वकुळ साळी...
जुलै 12, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा आणि ३१ वा वर्धापन दिनानिमित्त ता. १७ ते २६ जुलै या कालावधीत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे. यंदाच्या या कार्यक्रमात पंडित...
मे 24, 2018
सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळावा ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात झाला. उपस्थितांनी ‘सकाळ’ची...
एप्रिल 01, 2018
मोखाडा -  मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील मुरलीधर नानाजी मोहीते महाविद्यालयात पदवीदान दीक्षांत समारंभ, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू व्ही. एन. मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. तालुक्यात प्रथमच पदवीदान दीक्षांत सोहळा प्रदान करण्याची प्रथा मोहीते महाविद्यालयाने सुरू केली आहे. या...
सप्टेंबर 26, 2017
पुणे - 'पत्रकार म्हणून जगलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या वास्तवाच्या बळकट आधारामुळे साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांना वेगळेपणा लाभला. त्याबरोबरच त्यांच्या विलक्षण धावत्या, प्रवाही लेखनशैलीमुळे आणि अनोख्या सर्जनशीलतेमुळे त्या कलात्मक उंचीही गाठू शकल्या. असा लेखक खरोखर विरळाच असतो...
मे 06, 2017
दाभोळ - नातेवाइकाच्या लग्नाच्या हळदीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून विदेशी मद्य नेण्याची युक्ती संबंधितांच्या चांगलीच अंगलट आली. पत्रकाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. दापोली पोलिसांनी रुग्णवाहिकेसह मद्यसाठा ताब्यात घेतला आहे. या प्रकारामुळे मद्यसाठा गेला तो गेलाच, हळदीचा...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...