एकूण 7 परिणाम
जुलै 02, 2019
जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन...
जून 07, 2018
त्रिशंकू स्थिती होईल हे खरे परंतु, अवघे 37 आमदार असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील, असे निवडणुकीपूर्वी कोणी म्हटले असते, तर ते हास्यास्पद ठरले असते. परंतु, दुप्पटीहून अधिक अर्थात 79 आमदार असलेल्या कॉंग्रेसने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला अन्‌ पहिल्यांदाच...
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
मार्च 02, 2017
सांगली - सकाळ माध्यम समूहाच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावे नाट्य मंदिरात रंगलेल्या स्नेहमेळाव्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य अशा हजारोंनी उपस्थिती लावली. ‘सकाळ’चे...
फेब्रुवारी 28, 2017
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशामुळे वाई आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाईत मकरंद पाटील आणि कोरेगावात शशिकांत शिंदे या दोन्ही आमदारांचा लोकांशी असणारा संपर्क, कार्यकर्त्यांशी असणारी जवळीक त्यांना नेहमीच फायद्याची...
जानेवारी 18, 2017
खटाव - नव्याने झालेल्या खटाव जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या विसापूर व खटाव गणांमध्ये पक्षनिहाय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी नवा गट व गणांची रचना झाल्याने सर्वच पक्षांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. खटाव गटात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत...
जानेवारी 17, 2017
पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन महत्त्वाच्या सत्ताकेंद्रासाठी निवडणुका...