एकूण 7 परिणाम
मार्च 18, 2018
परिपक्वता आल्यावरच "विचार' सुरू होतो. खरंतर आपलं "मन' गात असतं, म्हणून आधी मनात गाणं समृद्ध व्हावं लागतं. "गळा' हे एक माध्यम आहे; मात्र गाणं गळ्यातून येताना एकाच वेळी डोक्‍यातून व हृदयातूनही ते यावं लागतं. गायनातलं तंत्र व विद्या शिकल्यानंतर अथवा अवगत केल्यानंतर "कला' हा खरा महत्त्वाचा भाग आहे....
जानेवारी 22, 2018
पुणे - ‘वन मोअर’, ‘वेल डन’, ‘ग्रेट’, ‘सुपर्ब’... अशी दाद श्रोत्यांमधून उत्स्फूर्तपणे येत होती, जेव्हा भारतीय जॅझचे प्रणेते लुई बॅंक्‍स यांनी त्यांच्या ‘निर्वाणा’ बॅंडची जादूगिरी सुरू केली. तरुणाई ताल धरत मान डोलावू लागली. हीच किमया पुढे तरुणाईच्या गळ्यातला ताईत असलेल्या नीलाद्रीकुमार यांच्या सतार...
जानेवारी 20, 2018
पुणे - फरुखाबाद घराण्याचे तबलावादक पं. अनिंदो चटर्जी आणि बनारस घराण्याचे तबलावादक पं. कुमार बोस हे दोघेही नामवंत कलावंत... दोघांची घराणी वेगवेगळी... शैली वेगवेगळी... पण दोघांचे वाद्य एकच आणि उत्साहही तोच. तो घेऊन त्यांच्या तबलावादनाला सुरवात झाली अन्‌ पुढच्या काही वेळातच वादनातील माधुर्य, कोमलता...
जानेवारी 18, 2018
शुक्रवारपासून (ता. १९) सुरू होत असलेल्या यंदाच्या ‘वसंतोत्सवा’त शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, प्राचीन संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविणारे ‘संगीत सौभद्र’, प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी, लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे...
जानेवारी 17, 2018
पुणे - तरुण रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारे शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, वैभवशाली प्राचीन संगीत नाटकांच्या परंपरेचे दर्शन घडविणारा ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा प्रयोग, प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी, लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे...
फेब्रुवारी 12, 2017
पाणपसारा प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - २१६ / मूल्य - २२५ रुपये पाणी हा सगळ्याच जीवांना आधार देणारा घटक. लोकसंख्या वाढत असली, तरी जलस्रोत तितकेच असल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशी संबंधित समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालल्या आहेत. जलधोरण,...
डिसेंबर 23, 2016
साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्राने वर्ष गाजवले; सांस्कृतिक चळवळीला ऊर्जितावस्था राज्यस्तरीय एकांकिका, नाट्य आणि संगीत स्पर्धेत यंदा सांगलीकरांनी चांगली कामगिरी दाखवली. त्यामुळे सरत्या वर्षात येथील सांस्कृतिक चळवळीला पुन्हा ऊर्जितावस्था मिळाल्याचा आनंद सर्वत्र आहे. नवोदित कलाकरांचीही दमदार एंट्री होत...