एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 12, 2018
नुकत्याच झालेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेत अमेरिकेला काही मुद्द्यांवर माघार घेत भारताशी वाटाघाटी कराव्या लागल्या. कारण भारताशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्याशिवाय पर्याय नाही, हे अमेरिकेला कळून चुकले आहे. अमेरिकेच्या आशियाविषयक धोरणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. भा रत आणि...
जून 18, 2018
रंगलेल्या नाटकाचा खेळ संपल्यानंतरही त्यातील व्यक्‍तिरेखा रंगभूमीचा ठाव सोडून रसिकांच्या मनात राहायला येतात, तसा भास तूर्त नाट्य संमेलनाला उपस्थिती लावून आलेल्या रसिकांना होत असणार. तब्बल साठ तास चाललेल्या 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा पडदा नुकताच पडला. आता उरतील त्या चर्चा, दिवाळीनंतर येणारा...
मे 25, 2018
जगावर प्रभाव पाडण्याच्या नादात अलीकडील काळात भारताने आपल्या शेजाऱ्यांना गमावले. हे नुकसान अधिक वाढू नये, यासाठी नरेंद्र मोदींनी पडद्याआडच्या राजनयाचा मार्ग स्वीकारून शी जिनपिंग व पुतीन यांच्याशी विषयपत्रिकेच्या चौकटीपासून मुक्त संवाद साधला आहे. पं डित किशन महाराज यांनी एका मान्यवर तबलापटूच्या...
डिसेंबर 12, 2016
रूपेशचे वडिलांवर खूप प्रेम होते. परंतु, वडिलांना विश्‍वासात न घेता रजिस्टर्ड प्रेमविवाह केल्याने वडिलांबरोबर त्याचे भांडण होऊन त्याला घर सोडावे लागले. पाच वर्षे झाली तरी तो वडिलांशी बोलत नव्हता. काही समारंभांत त्याला वडिलांशी बोलावेसे वाटायचे, पण त्या भावना तो अहंकारामुळे दाबून ठेवून दूर जात असे....