एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
धडगाव ः आदिवासी समाजाला घटनेने दिलेले आरक्षण काढून घेण्याचा विरोधकांचा अपप्रचार असून, कोणत्याही स्थितीत आरक्षण काढले जाणार नाही. रोजगाराअभावी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती केली जाईल. गेल्या तीस वर्षांपासून रखडलेला आदिवासींचा विकास युती शासन अधिक जोमाने करेल अशी...
ऑक्टोबर 09, 2019
कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले....
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जून 16, 2018
धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर...
जानेवारी 24, 2018
औरंगाबाद - शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मतांची आकडेमोड सुरू केली आहे. २००९ नंतर शांतिगिरी महाराजांनी भाजप किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने रंगत अधिकच वाढणार असे दिसते....
नोव्हेंबर 27, 2017
कऱ्हाड - हल्लाबोल आंदोलन करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची लायकी आहे का? अगोदर 70 हजार कोटी ओरबडून खाल्ले आहेत, त्याचा हिशोब द्या आणि मग हल्लाबोल करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ जर एकाही शेतकऱ्याला मिळत नसेल,...
नोव्हेंबर 25, 2017
कऱ्हाड - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या (शनिवारी) त्यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थऴी अभिवादन करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल आंदोलनाचा श्रीगणेशा करण्याचे...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...
जानेवारी 20, 2017
सातारा - सातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेना तयारी करत आहे. हे करताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला हटविण्यासाठी वेळप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाआघाडीही केली जाईल, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.  जिल्हा परिषद...
जानेवारी 17, 2017
पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन महत्त्वाच्या सत्ताकेंद्रासाठी निवडणुका...