एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र...
ऑगस्ट 25, 2019
अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रात 1 लाख 65 हजार घरे असून जवळपास दीड लाख कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. महापालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 65 हजार अर्ज आले असून सर्वच 65 हजार अर्जदारांना हक्काची घरे मिळतील, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास...
मार्च 26, 2019
पुणे : उमेदवारी जाहीर करण्यात आणि प्रचारात आघाडी घेणाऱ्या महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्य प्रचाराचा नारळ आज "स्लो मोशन" मध्ये फुटला. सभेला उशीरा पोहोचलेले मुख्येवक्ते आणि उमेदवार त्यामुळे वाट पाहून कंटाळलेल्या जनतेने अखेर काढता पाय घेतला. तेथील ही परिस्थिती पाहून गिरीश बापट यांनी भाषण करणे...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
सप्टेंबर 07, 2018
औरंगाबाद : देशातील प्रत्येक घडामोडीवर जनतेचे लक्ष आहे. याच घडामोडी निवडणुकीशी जोडल्या जाणार आहे. या पुढचा काळ हा राजकीय घडामोडीचा असणार आहे. देशातील नेते,मतदार हे निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करायला लागले आहेत. यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा...
जुलै 17, 2018
औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यापासून शहरात कचऱ्याची कोंडी झाली असून सध्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने साथीचे रोग होण्याची भिती वाटते आहे. हा प्रश्‍न सोडविण्यास अपयशी ठरलेले, महापालिकेच्या छोट्या - छोट्या गोष्टींमध्ये लुडबुड करणारे खासदार चंद्रकांत खैरे हे कचऱ्याचे राजकारण करीत असून कचरा...
फेब्रुवारी 04, 2018
पिंपरी - उत्कृष्ट लोकनेता होणे हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी मी भविष्यात काम करील. ते नेतृत्व घडवणारे फॅक्‍टरी होते, असे प्रतिपादन ग्रामविकास व महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रहाटणी येथे केले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंती निमित्त ...
नोव्हेंबर 30, 2017
पिंपरी - सनई- चौघड्याचा मंगलमय सूर..आकर्षक सजावट...विद्युत रोषणाई.. रांगोळ्या.. अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी (ता. २८) ‘सकाळ’च्या पिंपरी- चिंचवड विभागीय कार्यालयाचा २५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित स्नेहमेळाव्यास...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
ऑगस्ट 28, 2017
पुणे - महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यावर "रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जटिल होत असून, त्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तो सोडवावा,' असे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींना...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीत आज पोलिसांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे डॉल्बी यंत्रणा सुरू होण्यापूर्वीच रोखली. त्यामुळे मिरवणूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ती बंदच राहिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण मंडळांनी त्यांची...
एप्रिल 09, 2017
राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादातून घोषणाबाजी चिखली - पूर्णानगर-संभाजीनगर येथील जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी शनिवारी (ता. 8) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला....