एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 24, 2017
जिल्हा परिषदेत निर्विवाद सत्ता, कॉंग्रेसची धुळधाण, भाजपचा शिरकाव सातारा - जिल्हा परिषदेच्या 39 जागा व दहा पंचायत समित्यांवर सत्ता मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने निर्विवादपणे चौथ्यांदा गड राखला. भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण राजकारणात शिरकाव झाला, तर कॉंग्रेसची पुरती धुळधाण उडाली. सत्ता मिळाली...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...
फेब्रुवारी 16, 2017
शरद पवार यांचे व्यापाऱ्यांच्या बैठकीत मत  पुणे : नोटाबंदीनंतर ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले.  या वेळी खासदार वंदना चव्हाण...
जानेवारी 20, 2017
सातारा - सातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेना तयारी करत आहे. हे करताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला हटविण्यासाठी वेळप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाआघाडीही केली जाईल, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.  जिल्हा परिषद...
जानेवारी 17, 2017
211 इच्छुकांनी दिली पूर्वपरीक्षा; फलटणमधून सर्वाधिक 99 जण इच्छुक सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज राष्ट्रवादी भवनात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षातील इच्छुक उमेदवारांची आज पूर्वपरीक्षा झाली. पहिल्या दिवशी फलटण, वाई, महाबळेश्‍वर आणि खंडाळा तालुक्‍यांतील 211...
डिसेंबर 20, 2016
नांदेड - नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत नांदेडने कॉंग्रेसला तारले असून, भाजपचे कमळ पुन्हा फुलले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत त्यांच्याच पक्षाने बाजी मारली आहे....
डिसेंबर 03, 2016
सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री व माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय गृहदशा गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. पूर्वी एकहाती वर्चस्व असलेल्या माळशिरस तालुक्‍यातील संस्था ताब्यात ठेवण्यासाठी मोहिते-पाटलांना आता निवडणुकीतून राजकीय संघर्ष करावा लागत आहे....
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. तासगावमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार...
नोव्हेंबर 22, 2016
बारामती- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिनविरोध सहा जागांव्यतिरिक्त उर्वरित 13 जागांसाठी झालेल्या मतदानातही विरोधकांना भुईसपाट करीत सर्वच्या सर्व 19 जागा जिंकून बाजार समितीवरील आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले. बाजार समितीच्या निवडणुकीत...