एकूण 12 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ....
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
ऑक्टोबर 19, 2018
पणजी : गोवा मंत्रिमंडळातून अॅड फ्रांसिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना वगळल्यानंतर भाजपसमोर निर्माण झालेला पेच वाढत चालला आहे. पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या राजकारणात लक्ष घालत होते, अाता खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लक्ष घालत असूनही, त्यांनाही हा गुंता सोडवता आलेला...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत...
मे 06, 2018
वालचंदनगर - कळंब (ता. इंदापूर) येथे लाल मातीमध्ये झालेल्या कुस्तीस्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने पंजाबच्या 115 किलो वजनाच्या मनजितसिंह खत्रीला बॅक सालतो. डावाने पराभूत करुन आसमान दाखविले व सलग दुसऱ्याचा वर्षी विजयी होण्याचा बहुमान मिळविला.  कळंब येथे कै. बाबासाहेब फडतरे-देशमुख यांच्या...
एप्रिल 12, 2018
खासदार प्रकाश हुक्केरी ६ वेळा आमदार व दोन वेळा राज्यात मंत्री झाल्याने त्यांचा जीव कधी दिल्लीत रमलाच नाही. त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा आहे. त्यांचा गड असलेल्या चिक्कोडी-सदलगा मतदारसंघात त्यांनी आपला मुलगा गणेश याला बस्तान बसवून दिले आहे. त्यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढण्याची इच्छा शांतिगिरी महाराजांनी व्यक्त केलेली असतानाच आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी शांतिगिरी महाराजांचे नाव आपल्या पक्षाच्या यादीतही असल्याची गुगली सोमवारी (ता. २९) टाकली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे...
सप्टेंबर 17, 2017
नागपूर - राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र आहे. त्यातही ज्यांना पात्रता असूनही काहीच मिळाले नाही ते शांत असतात. मात्र, बरेच काही मिळाले त्या अतृप्त आत्म्यांचीच तक्रार अधिक असते, अशी खरमरीत टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चमकोगिरी करणाऱ्या राजकारण्यांवर केली. विदर्भ गौरव प्रतिष्ठान...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...
मे 05, 2017
मोठ्या संघर्षानंतर रेल्वे मिळाली... त्यामुळे शैक्षणीक, वैद्यकीय, आर्थिक क्षेत्राच्या वाढीला हातभार लागला...आता हीच रेल्वे बिदरपर्यंत जात आहे. त्यामुळे लातूरकरांवर अन्याय होणार आहे. दुसरीकडे ही रेल्वे बिदरपर्यंत जात असल्याने त्याचा फायदा आम्हाला होत असल्याचे उदगीरकरांचे म्हणणे आहे. या वादामुळे...