एकूण 10 परिणाम
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा...
ऑक्टोबर 19, 2018
पणजी : गोवा मंत्रिमंडळातून अॅड फ्रांसिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना वगळल्यानंतर भाजपसमोर निर्माण झालेला पेच वाढत चालला आहे. पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या राजकारणात लक्ष घालत होते, अाता खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लक्ष घालत असूनही, त्यांनाही हा गुंता सोडवता आलेला...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर : राज्य स्वच्छ भारत अभियान अग्रेसर असल्याचा जिल्हा परिषदेचा दावा कितपत खरा आहे याची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण भागातील स्वच्छतेची स्वत: पाहणी करणार असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला भेट देणार आहे....
सप्टेंबर 27, 2018
नागपूर- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा अक्षरशः सुपडासाफ झाला. या गावातील निवडणुकीत सरपंच म्हणून कॉंग्रेसचे सुरेश डोंगरे निवडून आले असून 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेसचे 16 सदस्य निवडून आले...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
सप्टेंबर 17, 2017
नागपूर - राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र आहे. त्यातही ज्यांना पात्रता असूनही काहीच मिळाले नाही ते शांत असतात. मात्र, बरेच काही मिळाले त्या अतृप्त आत्म्यांचीच तक्रार अधिक असते, अशी खरमरीत टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चमकोगिरी करणाऱ्या राजकारण्यांवर केली. विदर्भ गौरव प्रतिष्ठान...
ऑगस्ट 28, 2017
पुणे - महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यावर "रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जटिल होत असून, त्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तो सोडवावा,' असे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींना...
जून 22, 2017
कुडाळ - वीज वितरणच्या अनागोंदी भोंगळ कारभाराबाबत आमसभेत लोकप्रतिनिधींसह लोकांनी हल्लाबोल केला. सातत्याने उद्‌भवणाऱ्या वीज प्रश्‍नाबाबत उर्जामंत्र्यांशी पाठपुरावा करणार, तालुक्‍याचे मुलभूत प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. मंत्री येणार म्हणून...
एप्रिल 27, 2017
पंडित दिनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - राज्यात गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचारच केला नाही. कृषीविकासाचा दर खाली नेला, ८० हजार कोटी रुपयांची अनुत्पादक गुंतवणूक करून ठेवली, त्यामुळे शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आम्ही जबाबदार नसल्याचे...
डिसेंबर 28, 2016
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नागभूषण फाउंडेशनच्या वतीने १ जानेवारीला (रविवार) दुपारी ४.३० वाजता साई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या...