एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासोबत महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याचे जाहीरनाम्यात समावेश केल्याने कॉंग्रेस चिंतित का होत आहे, असा सवाल करीत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी महात्मा गांधी...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून सात, तर हातकणंगलेतून तीन अशा दहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले.  दोन्ही मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, उद्यापासून...
मार्च 25, 2019
पारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्‌यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवारी (ता. 26) मेळाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खासदार ए. टी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अमळनेरचे माजी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 20, 2019
पुणे : "गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता काढली, तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर एखाद्या राज्याच्या राज्यपालाप्रमाणे नामधारी...
जुलै 17, 2018
औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यापासून शहरात कचऱ्याची कोंडी झाली असून सध्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने साथीचे रोग होण्याची भिती वाटते आहे. हा प्रश्‍न सोडविण्यास अपयशी ठरलेले, महापालिकेच्या छोट्या - छोट्या गोष्टींमध्ये लुडबुड करणारे खासदार चंद्रकांत खैरे हे कचऱ्याचे राजकारण करीत असून कचरा...
मे 10, 2018
पारगाव - धामणी ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी आयोजीत महाआरोग्य शिबिरामध्ये परिसरातील सुमारे 750 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषध उपचार देखील करण्यात आले. याबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख व पंचायत...
एप्रिल 30, 2018
नागपूर : "विभक्तीचा कल्पनाविलास' या दोन शब्दांमुळे उडालेली ठिणगी विदर्भवादी व संयुक्त महाराष्ट्रवाद्यांमध्ये वणवा पेटवून गेली. पत्रकार क्‍लब येथे आयोजित चर्चासत्रात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ऍड. श्रीहरी अणे यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने चर्चासत्राला...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
फेब्रुवारी 15, 2018
नवी सांगवी (पुणे) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवारी (ता. 18) भोसरी येथील रामस्मृती लॉन्स मध्ये 12 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे एकदिवसीय अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून यावेळी विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाचे...
सप्टेंबर 17, 2017
नागपूर - राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र आहे. त्यातही ज्यांना पात्रता असूनही काहीच मिळाले नाही ते शांत असतात. मात्र, बरेच काही मिळाले त्या अतृप्त आत्म्यांचीच तक्रार अधिक असते, अशी खरमरीत टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चमकोगिरी करणाऱ्या राजकारण्यांवर केली. विदर्भ गौरव प्रतिष्ठान...
डिसेंबर 28, 2016
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नागभूषण फाउंडेशनच्या वतीने १ जानेवारीला (रविवार) दुपारी ४.३० वाजता साई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या...
सप्टेंबर 22, 2016
सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा पालिकेतर्फे दिला जाणारा "डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार‘ प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना आज जाहीर करण्यात आला. 25 सप्टेंबरला पुरस्काराचे...