एकूण 9 परिणाम
जानेवारी 28, 2018
नागपूर - विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना व राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कस्तुरचंद पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापनदिनाच्या मुख्य सोहळ्यात...
नोव्हेंबर 30, 2017
पिंपरी - सनई- चौघड्याचा मंगलमय सूर..आकर्षक सजावट...विद्युत रोषणाई.. रांगोळ्या.. अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी (ता. २८) ‘सकाळ’च्या पिंपरी- चिंचवड विभागीय कार्यालयाचा २५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित स्नेहमेळाव्यास...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीत आज पोलिसांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे डॉल्बी यंत्रणा सुरू होण्यापूर्वीच रोखली. त्यामुळे मिरवणूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ती बंदच राहिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण मंडळांनी त्यांची...
मे 13, 2017
कोल्हापूर - राज्यातील पाच किल्ले मॉडेल करण्याची कल्पना ही दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांची आहे. मी जरी शासननियुक्त पर्यटन खात्याचा ब्रॅंड ॲम्बेसडर असलो तरी खरे ब्रॅंड ॲम्बेसडर श्री. चिले आहेत, या शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी चिले यांचे कौतुक केले. पन्हाळ्याच्या चार दरवाजांचे...
मे 05, 2017
मोठ्या संघर्षानंतर रेल्वे मिळाली... त्यामुळे शैक्षणीक, वैद्यकीय, आर्थिक क्षेत्राच्या वाढीला हातभार लागला...आता हीच रेल्वे बिदरपर्यंत जात आहे. त्यामुळे लातूरकरांवर अन्याय होणार आहे. दुसरीकडे ही रेल्वे बिदरपर्यंत जात असल्याने त्याचा फायदा आम्हाला होत असल्याचे उदगीरकरांचे म्हणणे आहे. या वादामुळे...
एप्रिल 09, 2017
राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादातून घोषणाबाजी चिखली - पूर्णानगर-संभाजीनगर येथील जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी शनिवारी (ता. 8) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला....
मार्च 23, 2017
नगरपालिकेवर मोर्चा; वाहनतळ नामकरणाचा ठराव केल्याचे पडसाद महाबळेश्वर - येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करण्याच्या पालिकेच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाबळेश्वर बंदला आज 100 टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळी श्रीराम...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...
फेब्रुवारी 04, 2017
नाशिक : महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारीचा वाद आज महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना धक्काबुक्की, मारहाणीपर्यंत पोचला. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिल्याच्या कारणावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बंद खोलीत 'दंगल' झाली. माजी महापौर विनायक पांडे यांना...