एकूण 64 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सात दिवस बाकी असताना शिराळा आणि जत हे दोन मतदारसंघ भाजपसाठी आता युद्धभूमी झाले आहेत. येथे पुढील आठ दिवसांत मोठी ताकद लावण्याची तयारी प्रदेश आणि जिल्हा पातळीवरून करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये बंड झाले असून, त्यामुळे मोठे आव्हान निर्माण करण्यात...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
वर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर (भाजप) यांच्यासमोर माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे (कॉंग्रेस) यांचे आव्हान आहे. इतर उमेदवारांमध्ये उल्लेखनीय नाव नसल्यामुळे मतविभाजनाचा फारसा प्रभाव पाहायला मिळणार नाही....
ऑक्टोबर 09, 2019
कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले....
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
सप्टेंबर 27, 2019
सातारा  : जिल्ह्यात कोणावरही अन्याय होत असेल, तर तो मी कदापि सहन करणार नाही. अजूनही मी लोकसभेचा अर्ज भरलेला नाही. माझ्यापेक्षा तुमची अधिक काळजी घेणारा कोणी असेल, तर सांगा. माझी माघार घेण्याची तयारी आहे. मी त्यांचा प्रचारक म्हणून काम करेन, असे स्पष्ट करत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभेसाठी...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही परिषद होणार...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की विधानसभेची, त्यात एकदा विजय मिळवताना उमेदवारांची दमछाक होते; पण विद्यमान दहा आमदारांपैकी पाच आमदार यावेळी ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. करवीर, कोल्हापूर उत्तर (पूर्वीचा कोल्हापूर शहर), राधानगरी विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या १५ ते २० वर्षांत सलग...
सप्टेंबर 08, 2019
बीड - आगामी विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये शुक्रवारी (ता. सहा) युतीत शिवसेनेकडे असलेल्या बीड मतदारसंघासाठीही मुलाखती घेतल्या. सर्वच मतदारसंघांत इच्छुकांची भाऊगर्दी दिसली असली तरी परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व गेवराईत लक्ष्मण पवार यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे आले नाही....
सप्टेंबर 06, 2019
कवठेमहांकाळ - तुमच्या मनात तेच माझ्या ध्यानात आहे. मी पोस्टमन आहे. तुमचे पत्र इच्छितस्थळी पोहचवतो, असे सांगत तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून अजितराव घोरपडे यांना भाजपची उमेदवारी देण्यासाठी श्रेष्ठींकडे शिफारस करू, मात्र त्यांना विजयी करण्याची जबाबदारी जनतेची आहे. जिल्ह्यातील सर्व जागा भाजप...
सप्टेंबर 01, 2019
कोल्हापूर - राज्यभरात भाजपमध्ये इनकमिंग जोरात असताना जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची आज मांदियाळी झाली. दहापैकी सहा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना या दहाही ठिकाणी भाजपकडून लढण्यास इच्छुकांनी पसंती दाखविली आहे. सुमारे ७० जणांनी मुलाखती दिल्या. प्रमुख नेत्यांत...
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 08, 2019
सांगली - प्रत्येक गावापर्यंत जाऊन तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून केलेले मजबूत संघटन हीच भाजपची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगितलीय. या बळावरच विधानसभेला पुन्हा आपण ताकद दाखवू, असा विश्‍वास भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी व्यक्त केला.  जिल्हा...
जुलै 05, 2019
अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने रणनीती निश्‍चित केली असून, या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 4) येथे पश्‍चिम विदर्भ विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, ही बैठक गुप्त असल्याचे सांगण्यात आले व प्रसार माध्यमांना प्रवेश नव्हता. नामदार चैनसुख संचेती, विजय...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...