एकूण 9 परिणाम
जुलै 05, 2019
अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने रणनीती निश्‍चित केली असून, या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 4) येथे पश्‍चिम विदर्भ विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, ही बैठक गुप्त असल्याचे सांगण्यात आले व प्रसार माध्यमांना प्रवेश नव्हता. नामदार चैनसुख संचेती, विजय...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 21, 2019
नागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केवळ दलितांची मते लाटण्याचे काम केले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. भाजपबाबत दलितांची...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
एप्रिल 30, 2018
नागपूर : "विभक्तीचा कल्पनाविलास' या दोन शब्दांमुळे उडालेली ठिणगी विदर्भवादी व संयुक्त महाराष्ट्रवाद्यांमध्ये वणवा पेटवून गेली. पत्रकार क्‍लब येथे आयोजित चर्चासत्रात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ऍड. श्रीहरी अणे यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने चर्चासत्राला...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
नोव्हेंबर 05, 2017
नागपूर - काँग्रेसच्या चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय जनाक्रोश मेळाव्याचाच दिवशी त्याच ठिकाणी इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोहाचे आयोजन केले असल्याने काँग्रेसचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या मेळाव्यासाठी नागपूरमधील दोन्ही गटांनी संपूर्ण ताकद लावली असून, शेकडो कार्यकर्ते रवाना करण्याचा निर्णय...
सप्टेंबर 17, 2017
नागपूर - राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र आहे. त्यातही ज्यांना पात्रता असूनही काहीच मिळाले नाही ते शांत असतात. मात्र, बरेच काही मिळाले त्या अतृप्त आत्म्यांचीच तक्रार अधिक असते, अशी खरमरीत टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चमकोगिरी करणाऱ्या राजकारण्यांवर केली. विदर्भ गौरव प्रतिष्ठान...
जून 20, 2017
अकाेला - ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ या अभियानाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्येविराेधात प्रखरतेने प्रकाश टाकण्यात आला हाेता. त्याचधर्तीवर १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हुंडाबळीविराेधात जनजागरण केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार...