एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
पुणे - कोणत्याही राज्याच्या विकासात शहरीकरण, उद्योग, शिक्षण, कायदे व सुव्यवस्था, प्रशासन, आरोग्य, शेती, संस्कृती, पर्यावरण आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांना एकत्र करीत पुढील पाच वर्षांसाठी राज्याला दिशा देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरने प्रगतिशील महाराष्ट्र : धोरणात्मक पथदर्शिका (२०१९-२०२४) तयार...
मार्च 06, 2019
  जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला.  लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केले.  राज्य सरकारतर्फे "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कीर्तनकार किसनमहाराज साखरे यांना तावडे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रेटो व...
जुलै 17, 2018
औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यापासून शहरात कचऱ्याची कोंडी झाली असून सध्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने साथीचे रोग होण्याची भिती वाटते आहे. हा प्रश्‍न सोडविण्यास अपयशी ठरलेले, महापालिकेच्या छोट्या - छोट्या गोष्टींमध्ये लुडबुड करणारे खासदार चंद्रकांत खैरे हे कचऱ्याचे राजकारण करीत असून कचरा...
मार्च 16, 2018
धुळेः पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप भरतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांना भाजपा आमदार अनिल गोटे यांनी भगोडा म्हणून अपमान केला असून, भाजपा आमदार व खासदार यांच्यात चाललेल्या पत्रक युद्धात ज्याचा या पत्रक भानगडीत दुरान्वये संबंध नाही. भाजपा आमदार यांनी काढलेल्या पत्रकात भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांना...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
जून 22, 2017
कुडाळ - वीज वितरणच्या अनागोंदी भोंगळ कारभाराबाबत आमसभेत लोकप्रतिनिधींसह लोकांनी हल्लाबोल केला. सातत्याने उद्‌भवणाऱ्या वीज प्रश्‍नाबाबत उर्जामंत्र्यांशी पाठपुरावा करणार, तालुक्‍याचे मुलभूत प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. मंत्री येणार म्हणून...
मे 11, 2017
गेट वे ऑफ इंडियावर विश्‍वशांती परिषदेचे उद्‌घाटन मुंबई - तलवारीने कुणीच जग जिंकू शकला नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्‍चित जिंकता येते. तथागत गौतम बुद्धांच्या याच विचारांची आज देशासह साऱ्या जगाला आवश्‍यकता आहे. जगाला युद्ध नको, तर बुद्ध हवा आहे, असे...
मे 10, 2017
शरद पवार; कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान सातारा - जागतिक स्तरावरील बदलांनी नव्या पिढीत नैराश्‍य येणार नाही, याची दखल घेऊन आपल्याला पावले टाकावी लागणार आहेत. तसा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. सध्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. रयत शिक्षण...
एप्रिल 27, 2017
पंडित दिनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - राज्यात गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचारच केला नाही. कृषीविकासाचा दर खाली नेला, ८० हजार कोटी रुपयांची अनुत्पादक गुंतवणूक करून ठेवली, त्यामुळे शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आम्ही जबाबदार नसल्याचे...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...