एकूण 7 परिणाम
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 21, 2019
नागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केवळ दलितांची मते लाटण्याचे काम केले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. भाजपबाबत दलितांची...
जानेवारी 20, 2019
पुणे : "गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता काढली, तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर एखाद्या राज्याच्या राज्यपालाप्रमाणे नामधारी...
एप्रिल 21, 2018
सांगली : सत्ताधारी काँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर माझ्या सारख्यांना तो इतिहास खोटा असल्याचे सांगण्याची आणि खरा इतिहास मांडण्याची हिंमत आली. स्वा. सावरकरांनी प्रचंड यातना सहन करून अवघड काम पूर्ण केले. आम्हीही सावरकरांचे विचार, त्यांचा इतिहास रुजवताना...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...