एकूण 53 परिणाम
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 03, 2019
रत्नागिरी/लांजा - निवसर (ता. लांजा) येथे उपसा करण्यासाठी विहिरीमध्ये खाली उतरलेले तिघे गुदमरले. ही दुर्घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. विहिरीत उतरणे धोकादायक असल्यामुळे त्या तिघांचे आतमध्ये नेमके काय झाले आहे हे समजू शकलेले नाही. तिघांना आतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न रात्री...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
एप्रिल 08, 2019
पुणे : रस्त्यावरून जाताना अचानकपणे एखादी रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाचे वाहन वाहतूक कोंडीत अडकले, तर त्या वाहनाला आता क्षणार्धात मार्ग मोकळा करून देणारी यंत्रणा विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सिग्नल यंत्रणेत आवश्‍यक ते बदल होऊन, त्या वाहनाला पुढे जाण्याचा मार्ग "सी-डॅक'ने विकसित केलेल्या "...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
नोव्हेंबर 12, 2018
मंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला. येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
सप्टेंबर 18, 2018
येवला - राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीत शिकाऱ्यांपाठोपाठ वाळूमाफियांची दादागिरी सुरु झाली आहे.रविवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान ममदापुर शिवारातील सोनार नाल्यातून वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांना वनविभागाच्या पेट्रोलिंग पथकाने रंगेहाथ पकडले.याचा राग आल्याने आठ ते दहा वाळू माफियांनी वनविभागाच्या...
ऑगस्ट 31, 2018
मुरबाड (ठाणे) - मुरबाड येथे शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संपर्क व संवाद सभेला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगंबर विशे, भाजपचे ठाणे जिल्हा...
जुलै 08, 2018
‘‘तू  खोटारडी आहेस!...’’ आयुष चांगलाच संतापला होता आईवर. झालं असं, की आयुषचा दुधाचा ग्लास इतका पटकन रिकामा झालेला पाहून आईला शंका आली. ती त्याला म्हणाली ः ‘‘खरं खरं सांगितलंस, तर मी काही म्हणणार नाही तुला.’’ म्हणून आयुषनं सांगून टाकलं, की त्यानं दूध बेसिनमध्ये ओतून दिलं. झालं, आई अन्नाच्या...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
जून 26, 2018
रुकडी - कोल्हापूर- सांगली महामार्गावर चोकाक-माले फाटा दरम्यान कंटेनर आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कंटेनरमधील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. सुरेश खोत (कवठेमहांकाळ) आणि सचिन खिलारे (शेनवडे, ता. माण, जि. सातारा ) अशी मृतांची नावे आहेत. तर उपचारा दरम्यान जयसिंग चौगुले ( रा....
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या खुनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. अशोक मारुती पाटील १३ फेब्रुवारी २०१३ ला न्यू महाद्वार रोडवरील (लाड चौकाजवळ) ॲक्‍सिस बॅंकेत...
फेब्रुवारी 27, 2018
नवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासातील मानले जाणारे नितीन पटेल यांनी नव्या मंत्रिमंडळात मनासारखी खाती न मिळाल्याने उघडपणे केलेली बंडाची भाषा भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. पटेल यांना पाहिजे त्या 3 पैकी किमान दोन खाती...
फेब्रुवारी 04, 2018
सन १९५० मध्ये ठरवलेली गरिबीची व्याख्या जी जगण्यासाठीच्या किमान बाबींवर आधारित आहे, ती आता बदलावी लागेल. जो जगू शकत नाही त्याला गरीब म्हणायचं, की ज्यांना किमान सुसंपन्न आयुष्य जगणं शक्‍य नाही, त्यांचाही त्यात समावेश करायचा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. ज्यांना अन्न, वीज, घर, पिण्याचं पाणी, स्वच्छता...
ऑक्टोबर 11, 2017
नाशिक - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरात राबविलेल्या घरकुल योजनेचे लाभार्थी निश्‍चित करताना बोगस लाभार्थी घुसविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांचे कार्यकर्ते व स्थानिक नगरसेविका रूपाली निकुळे यांच्या नातेवाइकांचा भरणा अधिक असल्याने मूळ लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. आमदार...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - निगडी पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे चोरीचे सोने हस्तगत केले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 16 गुन्हे उघड झाले आहेत.                                       निखिल ऊर्फ मॉन्टी दत्तात्रेय कंगणे (वय 23, रा. एकता सोसायटी, विजय म्हेत्रे बिल्डिंग, चिखली) असे अटक केलेल्या सराईत...
ऑक्टोबर 02, 2017
पिंपरी - चिंचवडगावातून काळेवाडीकडे जाताना खुशबू हॉटेलच्या मागे 24 सप्टेंबरला राम सनेही जगदीश रावत या कामगाराचा खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. मयत राम याने आरोपीला नवीन चप्पल आणण्यास सांगितले होते. मात्र, चप्पल न आणल्याने झालेल्या वादातून आरोपीने रावत याच्या डोक्‍यात दगड...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीत आज पोलिसांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे डॉल्बी यंत्रणा सुरू होण्यापूर्वीच रोखली. त्यामुळे मिरवणूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ती बंदच राहिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण मंडळांनी त्यांची...