एकूण 63 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये असून...
ऑक्टोबर 20, 2019
जळगाव : पिंप्राळा हुडकोत शुक्रवारी रात्री दोघं भावांचे कडाक्‍याचे भांडण झाले. भांडण मिटवून कुटुंबीय झोपलेले असताना दारूच्या नशेतील मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्‍यात लाकडी दांड्याचा प्रहार करून खून केला. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मात्र, संशयिताने लहान भाऊ दीपक मरसाळे याने...
ऑक्टोबर 04, 2019
एरंडोल ः केंद्र व राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप एरंडोल- पारोळा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला.  महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित आघाडीतील मित्रपक्षांचे...
ऑक्टोबर 04, 2019
रंगाबाद ः जळगाव घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले पाच आरोपी रुग्णालयातून धुळे जिल्हा कारागृहात जात नाहीत तोपर्यंत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही. ते कारागृहात गेल्यानंतर जामीन अर्जाचा विचार केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
ऑक्टोबर 01, 2019
जळगाव ः शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारांना "एबी' फॉर्म देण्यात आले आहेत; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपतर्फेही उमेदवार निश्‍चित आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एरंडोल, पाचोरा व रावेर मतदारसंघात पारंपरिक लढतींचे चित्र असून, गेल्या लढतीतील उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आता यावेळी कुणाची सरशी होणार...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय...
सप्टेंबर 30, 2019
ळगाव ः शेळगाव (ता. जळगाव) येथील विजय राजाराम कोळी (वय 36) याचा शेतात उडीद, मूग काढणीच्या थ्रेशर मशिनमध्ये पाय ओढला गेल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अडीचशे रुपये रोजंदारीवर विजय थ्रेशर मशिनवर काम करीत होते. उजव्या पायाचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत विजय यांना...
सप्टेंबर 30, 2019
धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाने 49 आरोपींना कैदेची शिक्षा सुनावली. यानंतर सहा आरोपी परस्पर श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे त्यांची महिन्यापासून जिल्हा कारागृहात कैदी म्हणून नोंदच झालेली नाही. या...
सप्टेंबर 29, 2019
धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाने 31 ऑगस्टला 49 आरोपींना विविध स्वरूपाची शिक्षा सुनावली. यानंतर महिनाभरापासून शिक्षेतील सहा आरोपी (कैदी) परस्पर येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले. याबाबत वारंवार विचारणा...
जुलै 02, 2019
जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही...
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ....
मे 23, 2019
खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुकींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील...
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 09, 2019
जळगाव : अंत्यदर्शन, मृतदेहाला खांदा देत मुलगा मुखाग्नी देतो, त्यानंतर मृतात्म्यास चिरशांती लाभते, अशी भावना आहे. मात्र, वृद्धापकाळाची काठी असलेल्या वारसाने आज पित्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिवंतपणी कोणतीच जबाबदारी घेतली नाही. मात्र, अंत्यसंस्कारही करण्यास...
एप्रिल 27, 2019
भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हटला जात असे; परंतु आता ते सर्वच मागे पडले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकसभा निवडणूक काळात जिल्हा भाजपमध्ये दिसून आलेले बेशिस्तीचे दर्शन राज्यातील जनतेच्या स्मरणात आहे. मात्र, या प्रकरणात पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई करणार, याबाबत मात्र आता कार्यकर्तेच नाही...
एप्रिल 25, 2019
जळगाव : लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघात मतदान झाल्यानंतर राजकीय सट्टा बाजारात दोन्ही जागांसाठी कल भाजपकडे दाखविला जातोय. रावेर मतदारसंघात भाजपचा फक्त 20 पैसे व कॉंग्रेस आघाडीचा दर एक रुपया आहे. तर जळगाव मतदारसंघात मात्र भाजपचा दर 30 पैसे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचा विजयाचा दर 40...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या आठ एप्रिलपासून सुरू झालेली लोकसभेच्या प्रचारतोफा उद्या (ता.21) थंडावणार आहेत. उद्या रविवार असल्याने अनेक मतदार घरीच असतील ती संधी साधून उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची संधी साधतील.यामुळे रविवार हा प्रचारवार ठरणार आहे.  माघारीनंतर उमेदवारांना...
एप्रिल 09, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील एकूण नऊ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे दोन्ही जागांसाठी आता एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना आज दुपारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता उमेदवारांच्या प्रचारास खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. ...