एकूण 9 परिणाम
जून 22, 2019
नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
नोव्हेंबर 12, 2018
मंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला. येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या...
ऑगस्ट 30, 2018
उल्हासनगर - धरण तुडुंब भरले असून पावसाळा सुरू असतानाही नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने आज दुपारी मोर्चा काढून उल्हासनगर महानगरपालिका गाठली. मात्र आयुक्त गणेश पाटील नसल्याने शिवसेनेने आयुक्तांच्या दालनात शिरकाव करून ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार समजताच मध्यवर्ती ठाण्याने...
जुलै 22, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित चक्काजाम आंदोलनाने वाहतूक ठप्प झाले होते. सकल मराठासमाजाच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले. दरम्यान या आंदोलनातील अमोल भोसले, नगरसेवक महेश इंगळे, फत्तेसिंह शिक्षणसंस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,  सुरेश सुर्यवंशी, अरूण...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...
मार्च 08, 2018
नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी...
जानेवारी 28, 2018
जुने नाशिक - पेट्रोल, डिझेल दरवाढीसह वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेतर्फे द्वारका चौकात शनिवारी (ता. २७) ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पाऊणतास सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी जेलभरो केल्याने आवरते घ्यावे लागले. वाहतूक रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चौकाच्या चारही बाजूने येत ‘रास्ता रोको’चा प्रयत्न...
डिसेंबर 29, 2017
निपाणी - कर्नाटक सरकारने तालुका निर्मिती घोषणेत निपाणी तालुक्‍याला वगळून अन्याय केला आहे. तालुक्‍याची मागणी योग्य असताना दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून तत्काळ निपाणी तालुक्‍याची घोषणा करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिला...