एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 12, 2018
सोलापूर- "शहरात डेंगी आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिकेचा आरोग्य विभाग तितकासा गंभीर नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी 40-50 हजार रुपयांचा पगार मिळतो का तुम्हाला'' अशा शब्दात महापौर शोभा बनशेट्टी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.  स्थायी समितीच्या...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी...
ऑगस्ट 16, 2018
मुरबाड (ठाणे) - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली यांच्यातर्फे म्हसा येथे बुधवारी ता 15 आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास परिसरातील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. शिबिरात 1300 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये मोतिबिंदूंचे १२८ रुग्ण आढळले त्यांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
एप्रिल 27, 2018
हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी...
मार्च 08, 2018
औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून...
सप्टेंबर 12, 2017
कऱ्हाड (सातारा): वर्षभर सुरू असलेल्या कन्यागत महापर्वची सांगता आज (मंगळवार) कृष्णा नदीला कऱ्हाड तीरापासून सैदापूर तर व पुन्हा तेथून कऱ्हाडतीरापर्यंत सुमारे साडे सातशे मीटर अंतराची अंखडपणे 125 साड्या नेसवून करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थित महाआरतीही झाली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,...
जून 25, 2017
पुणे - ‘‘कॅंटोन्मेंटमधील अतिक्रमण झालेल्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार वाढले आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डांनी अशा ठिकाणी ‘मोबाईल टॉयलेट’ उपलब्ध करून द्यावेत. तत्पूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती घडविण्यास प्राधान्य द्यावे. तरच ‘स्वच्छ भारत अभियान’चा हेतू साध्य होईल,’’ असा...
एप्रिल 19, 2017
कोल्हापूर - पंचगंगा स्मशानभूमीत बसविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक गॅस दाहिनीची माहिती देण्यासाठी या प्रकल्पाचे सादरीकरण आज पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर केले. महानगरपालिकेस बडोदा येथील अल्फा इक्विपमेंट कंपनी मोफत गॅस दाहिनी बसवून देणार आहे. या गॅस दाहिनीसाठी कंपनीचे 32 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत...
जानेवारी 21, 2017
सुहास पुदाले यांना बांधकाम, शिंदेंकडे पाणीपुरवठा समिती  पलूस - पलूस नगरपालिका विशेष सभेत विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी सुहास पुदाले, परशराम शिंदे, विक्रम पाटील, सुनीता कांबळे, रेखा भोरे यांची तर उपसभापतिपदी उज्ज्वला मोरे यांची बिनविरोध निवड झाली.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मधुसूदन...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली...
डिसेंबर 13, 2016
कोल्हापूर - महापालिकेत अधिकारी आणि नगरसेवकांतील संघर्ष धुमसत चालला आहे. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणे आणि हे टाळे प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढण्याच्या घटनेने तर हा संघर्ष आणखीनच चिघळला आहे.  अनेकदा सांगूनही कामे होत नाहीत, हा नगरसेवकांचा आरोप आहे, तर तणावाच्या स्थितीत आम्ही...