एकूण 11 परिणाम
जुलै 13, 2018
बारामती शहर  - जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामती नगरीत भक्तीमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती. बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,...
जून 26, 2018
पुणे : स्मार्ट पुणेकर नागरिकांकडून मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन बालेवाडी येथील हाय स्ट्रीट येथे नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या...
जून 12, 2018
कोल्हापूर - रंकाळा तलाव हा तमाम कोल्हापूरकरांचा श्‍वास आहे. शिवाजी विद्यापीठही आता या परिसराचा सर्वांगीण अभ्यास करून श्‍वेतपत्रिका काढणार आहे. त्यानंतर शास्त्रीय पध्दतीने रंकाळा संवर्धनासाठी प्रयत्न होणार आहेत. रंकाळा ग्रुप व "सकाळ'च्या पुढाकाराने आज उत्स्फूर्त गर्दीच्या साक्षीने रंकाळ्यावर...
मे 20, 2018
मालवण - कोकण किनारपट्टीवरील पहिल्या हेलिकॉप्टर सफर उपक्रमाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. हेलिकॉप्टर सफर म्हणजे जणू स्वर्गाची सफर असल्याची भावना यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, तहसीलदार समीर घारे,...
एप्रिल 27, 2018
हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी...
एप्रिल 11, 2018
जुनी सांगवी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर वही पेन संकलन व वितरण समितीच्या वतीने जुनी सांगवी येथील अरविंद ऐज्युकेशन सोसायटीच्या वतीने पाचशे वही व पेनचे संकलन करण्यात आले. १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी मेणबत्ती पुष्पहार, फुले न आणता एक वही व एक पेन देवुन अभिवादन करावे असा...
मार्च 08, 2018
औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून...
ऑक्टोबर 24, 2017
मालवण -  येथील ऐतिहासिक रामेश्वर-नारायण पालखी उत्सवाचे औचित्य साधून ‘ग्लोबल मालवणी’ या संस्थेने दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान ते दांडेश्वर मंदिर किनारपट्टीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये चार टन कचरा गोळा केला. विशेष म्हणजे यातील पालापाचोळा, लाकडे आदी प्रकारचा बहुतांश कुजणारा...
मार्च 21, 2017
सांगली - ‘प्रत्येकाला आपल्या जगण्याचं पडलं असताना पक्ष्यांच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..!’ अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्ष्यांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजन करणाऱ्या पक्ष्यांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करून नव्या...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली...
डिसेंबर 13, 2016
कोल्हापूर - महापालिकेत अधिकारी आणि नगरसेवकांतील संघर्ष धुमसत चालला आहे. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणे आणि हे टाळे प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढण्याच्या घटनेने तर हा संघर्ष आणखीनच चिघळला आहे.  अनेकदा सांगूनही कामे होत नाहीत, हा नगरसेवकांचा आरोप आहे, तर तणावाच्या स्थितीत आम्ही...