एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 25, 2017
मातब्बर नगरसेवक हारले; "मॅजिक फिगर'चे स्वप्न भंगले मुंबई - अटीतटीच्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर- मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा जोमाने फडकला नाही. प्रभाग रचनेतील बदलामुळे शिवसेनेच्या नऊ दिग्गजांना पालिकेचे दरवाजे बंद झाले. त्याचा फटका थेट शिवसेनेच्या 114 या "मॅजिक फिगर'ला बसला...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले. दहा...
फेब्रुवारी 16, 2017
शरद पवार यांचा आरोप; राष्ट्रवादीला पुन्हा संधी देण्याचे आवाहन  पुणे/हडपसर : "सत्ता ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लोकांचे संसार उद्‌ध्वस्त  करीत आहे. कामगारांची रोजीरोटी बंद केली आहे; तसेच गुन्हेगारांना पावन करण्याचे काम सुरू असून, पुण्यात एका मटका किंगला त्यांनी उमेदवारी दिली,''...
जानेवारी 20, 2017
सातारा - सातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेना तयारी करत आहे. हे करताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला हटविण्यासाठी वेळप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाआघाडीही केली जाईल, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.  जिल्हा परिषद...
जानेवारी 08, 2017
तुळजापूर - पत्रकारिता हत्यार नसून एक सामाजिक चळवळ आहे. काम करा म्हणजे काळ पुढे नेतो. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवणारी असते, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शुक्रवारी (ता. सहा) व्यक्त केले. लोहिया धर्मशाळेत सत्काराला उत्तर देताना ते...
डिसेंबर 20, 2016
दहिवडी कॉंग्रेसला; वडूजमध्ये अपक्ष बनला उपाध्यक्ष; कोरेगावात कार्यकाल वाटून घेणार सातारा - जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सहापैकी चार नगरपंचायतींची नगराध्यक्षपदे अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाली आहेत. खंडाळा, वडूज, कोरेगाव आणि पाटण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष झाले असून,...
डिसेंबर 14, 2016
औरंगाबाद - महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी (ता.14) सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभेत होईल. महापौरपदासाठी भाजपचे बापू घडामोडे यांना, तर उपमहापौरपदासाठी अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना-भाजपा युतीला 58 पेक्षा अधिक नगरसेवक जमविण्यात यश आले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 30, 2016
पुणे : वस्ती आणि झोपडपट्ट्यांचे प्राबल्य असलेल्या, तसेच हद्द विखुरलेली असलेल्या कोरेगाव पार्क प्रभाग क्रमांक 21 मध्ये इच्छुकांची मांदियाळी रंगली आहे. विद्यमान नगरसेवकांशिवाय शहराच्या अन्य भागांतून अनपेक्षित उमेदवार येथे प्रमुख पक्षांतून नशीब आजमावतील, अशी चर्चा येथे आहे. त्यामुळे येथील...