एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
जुलै 30, 2019
नागपूर,  ः कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूरमधूनच फटाके लावण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधासाठी सर्व पदाधिकारी एकत्र आले असून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांच्याकडे करण्यात आली. उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसकडे...
जुलै 02, 2019
जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ...
ऑगस्ट 03, 2018
जळगाव : जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १९ प्रभागांमधील ७५ जागांपैकी ५७ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेला फक्त १४ जागा जिंकून समाधान मानावे लागले आहे. दोन्ही काॅंग्रेसला खातेही उघडता आले नाही. भाजपने प्रथमच पालिकेत सत्ता मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे....
जुलै 18, 2018
हडपसर - पर्यावरण मुक्तीसाठी जय आनंद ग्रुप व लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषीआनंदवन प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामध्ये देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच लोकांना मोकळी हवा घेण्यासाठी जॉगिंग ट्रक बांधण्यात येणार आहे.  या प्रकल्पासाठी पुणे महापालिका,...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
सप्टेंबर 07, 2017
जळगाव महापालिकेच्या मनसेला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा पाठींबा जळगाव: मुंबईसह राज्यात शिवसेना आणि मनसे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र, जळगावात शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडी पुरस्कृत मनसेचे ललीत कोल्हे महापौरपदी बिनविरोध विराजमान झाले आहेत. भाजप,...
जुलै 18, 2017
मनपा आज काढणार अब्रूचे धिंडवडे - बॅनरही लावणार  नागपूर - थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी महापालिकेने आजपासून अभय योजना सुरू केली. मात्र, अभय योजनेचा काहीही परिणाम न होणाऱ्या दहा सर्वोच्च थकीत मालमत्ता कर व पाणी करधारकांची नावे महापालिकेने निश्‍चित केली. उद्या दिवसभर या थकबाकीदारांच्या घरासमोर...