एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
नागभीड (चंद्रपूर) : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत तब्बल 106 वर्षे अव्याहतपणे जनतेच्या सेवेत असलेली मध्य भारतातील शेवटची नागभीड-नागपूर ही नॅरोगेज ट्रेन सोमवारी (ता. 25) पासून बंद होणार आहे. सुमारे 109 किलोमीटरच्या ब्रॉडगेज प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे हा नॅरोगेज मार्ग बंद करण्यात येत आहे...
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपुरात सलग तीनदा कमळ फुलवित आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅटट्रीक केली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्क घटले तरी, आमदार खोपडे यांनी 24 हजार 17 मताधिक्‍क्‍यासह सोपा विजय मिळविला. त्यांना 1 लाख 03 हजार 992 मते तर कॉंग्रेसचे...
ऑगस्ट 03, 2019
काटोल/सावनेर (जि. नागपूर) : काटोल व नरखेड तालुक्‍यातील संत्रा उत्पादकांना उभारी देण्यासाठी पतंजलीचा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी खरेदी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारला काटोल येथे केला. काटोल व सावनेर येथे पोहोचलेल्या महाजनादेश यात्रेच्या...
जुलै 30, 2019
नागपूर,  ः कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूरमधूनच फटाके लावण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधासाठी सर्व पदाधिकारी एकत्र आले असून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांच्याकडे करण्यात आली. उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसकडे...
जुलै 28, 2019
नागपूर : राज्यात भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्र्यांच्या शहरातील भाजपच्या नेत्यांचाही दर्जा उंचावला आहे. नागपूरमधील एका आमदारासह चार पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. नुकतीच नगरसेवक अविनाश ठाकरे यांची ओबीसी महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. ओबीसी मंत्रालय झाल्याने या महामंडाळाचा...
जून 22, 2019
नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा...
जून 12, 2019
नागपूर : शहरातील सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 50 हजार झाडे लावण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शासनाच्या वृक्षलागवड अभियानाअंतर्गत यंदा शहरात 82 हजार 500 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
सप्टेंबर 10, 2018
जुनी सांगवी - आज काही शक्ती संविधान नाकारण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. त्यांना येथे विषमतेवर आधारीत व्यवस्था निर्माण करावयाची आहे. जातीव्यवस्था टिकविण्याचे कटकारस्थान सध्या सुरु आहे. माणसाचे माणूसपण जपणे आणि माणुसकी समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर, फुले-...
जुलै 18, 2017
मनपा आज काढणार अब्रूचे धिंडवडे - बॅनरही लावणार  नागपूर - थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी महापालिकेने आजपासून अभय योजना सुरू केली. मात्र, अभय योजनेचा काहीही परिणाम न होणाऱ्या दहा सर्वोच्च थकीत मालमत्ता कर व पाणी करधारकांची नावे महापालिकेने निश्‍चित केली. उद्या दिवसभर या थकबाकीदारांच्या घरासमोर...
फेब्रुवारी 28, 2017
आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या प्रभागात रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) पुन्हा एकदा आपला गड राखला. रिपब्लिकनच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देतानाच भाजपच्या एका उमेदवारावरही मतदारांनी विश्‍वास दाखविला, तर एका जागेवर विजय मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले.  कळस-धानोरीमध्ये भाजपचे तीन...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले. दहा...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली...