एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
वडगाव शेरी (पुणे): गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकास कामे केली आहेत. वडगाव शेरी मतदार संघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. विकास कामांमुळे नागरीकांचा भाजपला प्रतिसाद मिळत आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच विरोधकांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतोत. विरोधक खोटया अफवा पसरवून, विजयी मिळण्याची भाषा करत...
जुलै 02, 2019
जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन...
नोव्हेंबर 01, 2018
उल्हासनगर  : माजी उपमहापौर व 2017 मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील, साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागच्या कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांचा कमी...
मे 06, 2018
वालचंदनगर - कळंब (ता. इंदापूर) येथे लाल मातीमध्ये झालेल्या कुस्तीस्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने पंजाबच्या 115 किलो वजनाच्या मनजितसिंह खत्रीला बॅक सालतो. डावाने पराभूत करुन आसमान दाखविले व सलग दुसऱ्याचा वर्षी विजयी होण्याचा बहुमान मिळविला.  कळंब येथे कै. बाबासाहेब फडतरे-देशमुख यांच्या...
एप्रिल 29, 2018
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान...
एप्रिल 12, 2018
वैजापुर - औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात गेलेले दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी  2 हजार 73 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या सय्यद तशफा यांचा पराभव केला. नगराध्यक्ष भाजपचा विजयी झालेला असला तरी 23 संख्याबळ असलेल्या नगरपालिकेत...
मार्च 11, 2017
प्रभाग १० - बावधन-कोथरूड डेपो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहनेत्याच्या नेतृत्वाखालील पॅनेल, तसेच मनसेच्या गटनेत्यांसह तीन नगरसेवक असलेले पॅनेल यांना प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या चार नव्या चेहऱ्यांनी पराभूत केले. झालेल्या मतदानापैकी जवळपास...
फेब्रुवारी 28, 2017
सोसायट्या आणि झोपडपट्टीबहुल पर्वती आणि नवी पेठेत यंदा कमळ फुलले खरे ! पण हे घडले ते मतदारांनी परंपरेला छेद दिल्यानेच. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार फारसे चालले नाहीत अन्‌ शिवसेना, मनसेला स्वतःची ताकदच दाखविता आली नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने कमळाला साथ दिली. पण कमळ चिन्हच महत्त्वाचे ठरले...
फेब्रुवारी 24, 2017
कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गतच्या तीन प्रभागांत महापालिकेचे सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांच्यासह पाच नगरसेवकांचा पराभव करीत बारापैकी आठ जागा भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या. भाजपची लाट या परिसरात दिसून आली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर, शिवसेनेचे नगरसेवक...
जानेवारी 18, 2017
‘एमआयएम’च्या साथीने हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकपदांतही थोरामोठ्यांचेच नातेवाईक बीड - एकीकडे सामान्यांना क्षीरसागरांच्या घरातील राजकीय द्वंद आणि एकमेकांविरोधातील आगपाखड दिसत असली, तरी पालिकेतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे त्यांच्याच घरात गेली. मंगळवारी (ता....
जानेवारी 17, 2017
पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन महत्त्वाच्या सत्ताकेंद्रासाठी निवडणुका...