एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात पुन्हा...
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
जुलै 02, 2019
जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन...
मे 15, 2018
सोलापूर : कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत भाजपने भरघोस यश संपादन केल्याने सोलापूर शहर व ग्रामीण भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. परंतु, दुपारी साडेबाराच्या सुमारास पालकमंत्र्यांसह अन्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर दुपारी साडेतीनच्या सुमाराला...
एप्रिल 29, 2018
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान...
एप्रिल 12, 2018
वैजापुर - औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात गेलेले दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी  2 हजार 73 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या सय्यद तशफा यांचा पराभव केला. नगराध्यक्ष भाजपचा विजयी झालेला असला तरी 23 संख्याबळ असलेल्या नगरपालिकेत...
ऑक्टोबर 30, 2017
नाशिक रोड - आपल्यासमोर भाजप कपटी शत्रू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आपण पानिपत करू शकतो. मात्र, भाजपचा पराभव करताना खूप काळजी घ्यावी लागेल. आपण सावधपणे लढूनच त्यांचा पाडाव करायला हवा. त्यांच्याकडे सत्ता, संघटना व आर्थिक पाठबळ मोठे आहे. भाजपचा पराभव बाळासाहेबांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन...
सप्टेंबर 15, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी भूमिका शहरातील आंबेडकरी संघटना, चळवळीतील युवक, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत घेतली आहे. दोन महापुरुषांच्या आडून कुणी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करू नये, असेही...
एप्रिल 09, 2017
राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादातून घोषणाबाजी चिखली - पूर्णानगर-संभाजीनगर येथील जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी शनिवारी (ता. 8) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला....
मार्च 28, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.  शुक्रवारी (ता. ३१) स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. साखर आयुक्त...
मार्च 03, 2017
शहरात भारतीय जनता पक्षाची लाट असतानाही कसबा पेठ- सोमवार पेठेत (प्रभाग १६) काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर धक्कादायक निकाल नोंदवत विजयी झाले. या प्रभागात भाजपचा एकमेव उमेदवार चार हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येत असतानाच पक्षांतर्गत शह- काटशहच्या राजकारणामुळे पक्षाचा प्रतिष्ठेचा बिडकर...
जानेवारी 17, 2017
पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन महत्त्वाच्या सत्ताकेंद्रासाठी निवडणुका...
डिसेंबर 13, 2016
तासगाव - तासगाव पालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्यपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. २३ रोजी होणाऱ्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडी होणार आहेत. याच दिवशी नवे नगराध्यक्ष आपला कार्यभार स्वीकारतील. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी पक्षनेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.  थेट...
नोव्हेंबर 23, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे...