एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 04, 2019
एरंडोल ः केंद्र व राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप एरंडोल- पारोळा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला.  महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित आघाडीतील मित्रपक्षांचे...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
फेब्रुवारी 28, 2018
अकोला - महापालिका स्थायी समितीचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालेल्या आठ व राजीनामा देणाऱ्या दोन सदस्यांच्या जागी दहा नवीन चेहरे बुधवारी (ता. २८) निवडण्यात आले. सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी दिलेली नावे भाजपचे गटनेते राहुल देशमुख यांनी वाचून दाखविली आणि महापौर विजय अग्रवाल यांनी...
सप्टेंबर 07, 2017
जळगाव महापालिकेच्या मनसेला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा पाठींबा जळगाव: मुंबईसह राज्यात शिवसेना आणि मनसे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र, जळगावात शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडी पुरस्कृत मनसेचे ललीत कोल्हे महापौरपदी बिनविरोध विराजमान झाले आहेत. भाजप,...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....
मार्च 28, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.  शुक्रवारी (ता. ३१) स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. साखर आयुक्त...
मार्च 11, 2017
प्रभाग १० - बावधन-कोथरूड डेपो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहनेत्याच्या नेतृत्वाखालील पॅनेल, तसेच मनसेच्या गटनेत्यांसह तीन नगरसेवक असलेले पॅनेल यांना प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या चार नव्या चेहऱ्यांनी पराभूत केले. झालेल्या मतदानापैकी जवळपास...
मार्च 10, 2017
नाशिक - मुंबई, ठाणे येथे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सरळ मदत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला नाशिकमध्ये शिवसेनेने तटस्थ राहून परतफेड केली आहे. आज भाजपकडून रंजना भानसी यांनी महापौरपदासाठी, तर प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तटस्थ...
मार्च 03, 2017
शहरात भारतीय जनता पक्षाची लाट असतानाही कसबा पेठ- सोमवार पेठेत (प्रभाग १६) काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर धक्कादायक निकाल नोंदवत विजयी झाले. या प्रभागात भाजपचा एकमेव उमेदवार चार हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येत असतानाच पक्षांतर्गत शह- काटशहच्या राजकारणामुळे पक्षाचा प्रतिष्ठेचा बिडकर...