एकूण 6 परिणाम
November 16, 2020
पिंपरी : राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शन व प्रार्थनेसाठी खुली झाली. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या देवळांमध्ये घंटानाद व आरतीचे स्वर घुमले. भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिरांमध्ये जाऊन पूजा व आरती केली. चिंचवड येथील श्रीमन्...
November 14, 2020
भुसावळ : भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १२५ आदिवासी कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी साबण आणि जिल्हा परिषद शाळेसाठी वॉटर पुरीफायरचे वाटप करण्यात आले.  वाचा-...
November 07, 2020
सोलापूर : शहरातील सुनिल नगर, आकाशवाणी रोड, अक्कलकोट रोड, कुंभारीपर्यंत विस्तार असलेला प्रभाग बारा. तर 70 फूट रोड, विजय नगर, कलावती नगर, आशा नगर, शिवगंगा नगर, कामगार वसाहत, वज्रेश्‍वरी नगर, जिवन नगर अशी 44 नगरे असलेल्या प्रभागात सर्वाधिक कामगार लोक राहतात. माजी उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्या या...
November 05, 2020
वडूज (जि. सातारा) : शहर परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक वेळा हे खड्डे चुकविताना दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. वाहनचालकांना इजा पोचत आहे, तसेच चारचाकी वाहने खड्ड्यांत आदळून त्यांचे नुकसान होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रसार माध्यमांनी आवाज उठवूनही...
October 30, 2020
भुसावळ: भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम केल्यानंतर भाजपला मोठी खिंडार पडेल अशी चर्चा सद्या सुरू आहे. त्यात भाजपकडून ड्यामेज कंट्रोलच्या बैठका सुरू असून भुसावळ येथे गुरूवारी भाजपची झालेल्या बैठकीत भाजपचे नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक उपस्थित नसल्याने र्चेचेला उधाण आले आहे...
October 25, 2020
वाई (जि. सातारा) : चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने मतदारसंघाचे आकारमान मोठे झाल्याने खासदार आणि आमदारांचा निधी हा तोकडा पडत आहे. त्यामुळे महानगरातील लोकप्रतिनिधींचा निधी कमी करून तो इतरत्र वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.   येथील पालिकेच्या प्रलंबित...