एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
कायगाव (जि.औरंगाबाद) : अमळनेर (ता.गंगापूर) येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी परिवहनमंत्री   दिवाकर रावते यांनी मंगळवारी (ता.19) शेतकऱ्यांशी संवाद साधून तात्काळ नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. श्री. रावते यांनी येथील...
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले. ...
ऑक्टोबर 09, 2019
कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले....
ऑक्टोबर 31, 2018
भोसे - प्रस्थापितांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केल्याशिवाय धनगराची क्रांती होवू शकत नाही आणि क्रांती झाल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही त्यासाठी समाजाने आरक्षणाच्या लढयासाठी सज्ज रहावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले. हुन्नुर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत समाजबांधवाचा मेळावा आयोजित...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी...
जुलै 22, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित चक्काजाम आंदोलनाने वाहतूक ठप्प झाले होते. सकल मराठासमाजाच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले. दरम्यान या आंदोलनातील अमोल भोसले, नगरसेवक महेश इंगळे, फत्तेसिंह शिक्षणसंस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,  सुरेश सुर्यवंशी, अरूण...
मे 20, 2018
मालवण - कोकण किनारपट्टीवरील पहिल्या हेलिकॉप्टर सफर उपक्रमाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. हेलिकॉप्टर सफर म्हणजे जणू स्वर्गाची सफर असल्याची भावना यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, तहसीलदार समीर घारे,...
डिसेंबर 14, 2017
कडेगाव - गेल्या अनेक दिवसापासून ताकारी, टेंभू सिंचन योजनेतून पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे पिके वाळू लागली असून शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहेत. तरीही कोणी दखल घेत नाही. तेव्हा शिष्टमंडळांसह मुख्यमंत्र्यांना भेटून ताकारी, टेंभूच्या नियमित आवर्तनासाठी नम्र आवाहन करणार आहे. तरीही पाणी नाही सोडले, तर...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
मार्च 11, 2017
प्रभाग १० - बावधन-कोथरूड डेपो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहनेत्याच्या नेतृत्वाखालील पॅनेल, तसेच मनसेच्या गटनेत्यांसह तीन नगरसेवक असलेले पॅनेल यांना प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या चार नव्या चेहऱ्यांनी पराभूत केले. झालेल्या मतदानापैकी जवळपास...