एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
वडूज : शहरातील सार्वजनिक स्वच्छता व कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी आज नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शहरातील कचरा व अन्य समस्यांबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया मांडल्या.   येथील नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळ, अभेद सामाजिक विकास संस्थतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चामध्ये...
सप्टेंबर 12, 2018
सोलापूर- "शहरात डेंगी आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिकेचा आरोग्य विभाग तितकासा गंभीर नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी 40-50 हजार रुपयांचा पगार मिळतो का तुम्हाला'' अशा शब्दात महापौर शोभा बनशेट्टी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.  स्थायी समितीच्या...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...
एप्रिल 10, 2018
सोलापूर : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक पूर्वीप्रमाणेच राबवावी, असे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे शिवसेनेचे गणेश वानकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतिपदासाठी वानकर यांच्यासह भाजपकडून राजेश्री कणके यानी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या...
फेब्रुवारी 01, 2018
पुणे - एकीकडे शहरातील 23 लाख वृक्षांची गणना पूर्ण झाली आहे, असे केवळ वरवर सांगितले जाते आहे, मात्र दुसरीकडे त्याचा कोणताही तपशील महापालिकेला मिळालेला नसतानाही घाईघाईने त्यातील 19 लाख वृक्ष गणनेचे 4 कोटी 29 लाख रुपये महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला देऊन टाकले आहेत. तसेच शहराचा "बेस मॅप'...
ऑक्टोबर 11, 2017
नाशिक - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरात राबविलेल्या घरकुल योजनेचे लाभार्थी निश्‍चित करताना बोगस लाभार्थी घुसविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांचे कार्यकर्ते व स्थानिक नगरसेविका रूपाली निकुळे यांच्या नातेवाइकांचा भरणा अधिक असल्याने मूळ लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. आमदार...
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने वसणाऱ्या देवीचे नमन करीत आज सर्वत्र घटस्थापना करण्यात आली.  ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे पाचला राष्ट्रसंत...
सप्टेंबर 20, 2017
कोल्हापूर - ‘‘शहरातील खड्डे बुजविले जात नाहीत. अधिकारी निगरगट्ट आहेत. आणखी किती बळी गेल्यावर आपल्याला जाग येणार? बळी गेल्यानंतरच महापालिका काम करणार का? यासह अनेक प्रश्‍नांचा भडिमार नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर करीत आजची सभा गाजविली. महापौर हसीना फरास सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. राजहंस प्रिंटिंग...
सप्टेंबर 15, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी भूमिका शहरातील आंबेडकरी संघटना, चळवळीतील युवक, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत घेतली आहे. दोन महापुरुषांच्या आडून कुणी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करू नये, असेही...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) श्रेणी आणि क्षमतावर्धन करण्यासाठी शासनाकडे २३२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. त्यांनी शनिवारी (ता. १२) घाटीच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली...
जुलै 05, 2017
पाटण - सत्ताधारी नगरसेवकांच्यात काही दिवसांत निर्माण झालेली दुफळी, दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले मुख्याध्यिकारी, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, थकबाकी वसुलीचे अग्निदिव्य, अतिक्रमणांच्या विळख्यातील शहर व नवीन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई अशा अनेक प्रश्नांचे आव्हान स्वीकारून विकासाच्या वाटेवर...