एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
कायगाव (जि.औरंगाबाद) : अमळनेर (ता.गंगापूर) येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी परिवहनमंत्री   दिवाकर रावते यांनी मंगळवारी (ता.19) शेतकऱ्यांशी संवाद साधून तात्काळ नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. श्री. रावते यांनी येथील...
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे...
ऑक्टोबर 15, 2019
जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.  आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा चौक...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
डिसेंबर 09, 2018
नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून...
ऑक्टोबर 31, 2018
भोसे - प्रस्थापितांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केल्याशिवाय धनगराची क्रांती होवू शकत नाही आणि क्रांती झाल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही त्यासाठी समाजाने आरक्षणाच्या लढयासाठी सज्ज रहावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले. हुन्नुर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत समाजबांधवाचा मेळावा आयोजित...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या खुनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. अशोक मारुती पाटील १३ फेब्रुवारी २०१३ ला न्यू महाद्वार रोडवरील (लाड चौकाजवळ) ॲक्‍सिस बॅंकेत...
फेब्रुवारी 12, 2018
निपाणी - नगरपालिकेच्या सभापतीपदी नगरसेवक नितीन साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही निवड झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर होते. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नाभिक समाजाला मान मिळाल्याने समाजबांधवासह...
जानेवारी 28, 2018
जुने नाशिक - पेट्रोल, डिझेल दरवाढीसह वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेतर्फे द्वारका चौकात शनिवारी (ता. २७) ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पाऊणतास सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी जेलभरो केल्याने आवरते घ्यावे लागले. वाहतूक रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चौकाच्या चारही बाजूने येत ‘रास्ता रोको’चा प्रयत्न...
जून 25, 2017
पुणे - ‘‘कॅंटोन्मेंटमधील अतिक्रमण झालेल्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार वाढले आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डांनी अशा ठिकाणी ‘मोबाईल टॉयलेट’ उपलब्ध करून द्यावेत. तत्पूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती घडविण्यास प्राधान्य द्यावे. तरच ‘स्वच्छ भारत अभियान’चा हेतू साध्य होईल,’’ असा...