एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 27, 2019
नागपूर : विधानसभेत जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण पाच उमेदवार जिंकल्याने दोन्ही पक्षांमध्ये चैतन्य आले असून, दिवाळी मीलनाच्या निमित्ताने एकामेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते आपसांतील सारे मतभेद विसरून सर्व एकत्र आले. यावेळी सर्वांनी झालेल्या चुका मान्य केल्या. भविष्यात ही एकजूट...
ऑक्टोबर 24, 2019
जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांचा विजय हा खऱ्या अर्थाने बेनके, शेरकर, काळे यांच्या आघाडीचा विजय मानला जात आहे. विद्यमान आमदारांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी त्यांचे नेतृत्व नाकारले असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. आशा बुचके...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
डिसेंबर 12, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला...
एप्रिल 29, 2018
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील...
फेब्रुवारी 16, 2017
शरद पवार यांचे व्यापाऱ्यांच्या बैठकीत मत  पुणे : नोटाबंदीनंतर ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले.  या वेळी खासदार वंदना चव्हाण...