एकूण 76 परिणाम
जून 22, 2019
नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली. घरफाळा, पाणीपट्टी...
जानेवारी 17, 2019
कुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले चक्री उपोषण 16 जानेवारी बुधवारी रात्री उशिरा उजनी धरण पाणी व्यवस्थापन, भिमानगरचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
ऑक्टोबर 29, 2018
संगेवाडी (सोलापुर) : सांगोला तालुक्यातील मानकाठावरील १४ गावातील टेंभु योजनेच्या पाण्यासाठीच्या जनआंदोलनाला शेतकऱ्यांमधुन मोठा पाठिंबा मिळत आहे. पाण्यासाठी तरुणांनी सुरु केलेल्या या बिगरराजकीय लढ्यामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न पेटणार आहे. १ नोव्हेंबरपासुन तहसीलसमोर जनावरांसहीत बेमुदत ठिय्या आंदोलन...
ऑक्टोबर 19, 2018
सटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन प्रतीकात्मक असले तरी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांबरोबरच सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या देशविघातक कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींचे दहन करून सर्वधर्मीयांमध्ये...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे : ''नवीन धरणे बांधणे आता शक्य नाही, यापूर्वी बांधलेल्या धरणांतील पाणीसाठ्याचा वापर योग्य पध्दतीने करण्याची गरज आहे. ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे, ''असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांच्या 90 व्या...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : ''देशातील पाणीप्रश्‍न बिकट झाला असून, तो युद्धपातळीवर सोडविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे. या प्रकल्पावर कितीही खर्च झाला तरी चालेल पण तो पूर्ण झाल्यास देशात पाण्याचा तुटवडा कधीच भासणार नाही. '', असे मत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील यांनी...
ऑगस्ट 30, 2018
उल्हासनगर - धरण तुडुंब भरले असून पावसाळा सुरू असतानाही नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने आज दुपारी मोर्चा काढून उल्हासनगर महानगरपालिका गाठली. मात्र आयुक्त गणेश पाटील नसल्याने शिवसेनेने आयुक्तांच्या दालनात शिरकाव करून ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार समजताच मध्यवर्ती ठाण्याने...
जुलै 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - देवधर धरणासाठी घोणसरीतील ग्रामस्थांच्या जमिनी घेतल्या. धरणही पूर्ण झाले; मात्र त्यांना अद्याप निवासी भूखंड मिळालेले नाहीत. यामुळे बेघर झालेल्या या प्रकल्पग्रस्तांनी आता ‘आरपार’च्या लढाईची तयारी केली आहे. ते १५ ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत. देवधर माध्यम पाठबंधारे घोणसरी...
जुलै 14, 2018
भुसावळ : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, नगराध्यक्ष तसेच 17 वॉर्डांतील नगरसेवकांसाठी उद्या (ता. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात बहुतांशी वॉर्डांत चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला...
जून 09, 2018
सोलापूर - शहराला पाणीपुरवठा होणारा औज आणि चिंचपूर हे बंधारे आज (शनिवारी) दुपारी ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे शहराला सोमवारपासून (ता.11) तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.  महिन्यापूर्वी औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी शून्य झाली होती. तत्पूर्वीच उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने पत्रव्यवहार सुरु...
मे 30, 2018
औरंगाबाद - मैदानावरील माती उडत असल्याने तोंडावर रुमाल बांधून खेळाडू पळत असल्याचे कळल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी विभागीय क्रीडा संकुलात पुन्हा धडक दिली. मातीमय मैदानावर पळून दाखवा सांगत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना ट्रॅकवर धावायला लावले.  विभागीय क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स...
मे 29, 2018
कोल्हापूर - कावळा नाका येथील मेरी वॉन्लेस हॉस्पिटल, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव...अशी विविध लोकेशन्स आता हॉलीवूडला भुरळ घालणार आहेत. ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच झाला असून टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे...
मे 25, 2018
 समतानगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदकाम झाले; पण काम झाल्यावर रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. काम झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला नाही. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद घेतली जात नाही. - विजय पाटील   समतानगर, माणिकनगरसह परिसरात घनकचऱ्याची समस्या आहे. प्रक्रिया प्रकल्पाद्वारे सांडपाण्याची...
मे 24, 2018
'माझं गाव, माझं व्हिजन' सौ. साधना विजय राणे, सरपंच, निजामपूर ता. साक्री जि. धुळे. निजामपूर-जैताणे (धुळे) : फेब्रुवारी २०१७ मध्ये निजामपूर (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ११ विरुद्ध ६ मतांनी साधना विजय राणे यांची निवड झाली. त्यानंतर उपसरपंचपदी अनिता विशाल मोहने यांची निवड...
मे 20, 2018
आरोग्यक्षेत्रात व शिक्षणक्षेत्रात आपल्या देशापुढं महासंकट उभं आहे व जर भारतातली बालकं व युवक हे उच्च दर्जाच्या शिक्षणव्यवस्थेपासून व आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहिले तर उद्याच्या भारताचा पाया कमकुवत होईल व भविष्याकाळात महासंकटाची तीव्रता वाढेल. मात्र, या महासंकटाला आपण कसे सामोरे जात आहोत? "भारतीय...
मे 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या आगामी सरपंचपदी नेमकी कोणाची निवड होते? याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. विद्यमान सरपंच साधना विजय राणे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यातच संपला असून, त्यांना कोअरकमिटीने दिलेली तीन महिन्यांची...