एकूण 75 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज उच्छाद मांडला. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, उत्तरेश्‍वर पेठ, फुलेवाडी अशा ठिकाणी या कुत्र्याने सुमारे ८३ जणांना चावा घेतला. यातील ३० जणांना सीपीआरमध्ये, तर इतरांना खासगी रुग्णालयात दाखल केले. कुत्र्याचा शोध घेताना महापालिकेच्या...
सप्टेंबर 01, 2019
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे बंधू रमेश जैन बॅडमिंटन प्लेअर आहेत. तत्कालीन महापालिकेत आयुक्त पदावर मिसरुड फुटलेलं कोवळं पोरगं म्हणवून हिणवले गेलेले आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम कार्यरत होते. रमेशदादा आणि डॉ. गेडाम दोघांची ओळखी जरी महापालिकेत झालेली असली, तरी मैत्री मात्र...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - युद्धपातळीवर राबविलेल्या दुरुस्तीच्या मोहिमेमुळे अखेर बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. उद्या (ता. 14) पासून बालिंगा व केंद्रातून पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. परिणामी किमान सी व डी वॉर्डातील नागिरकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागदेववाडी व...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : थकीत मालमत्ता करासाठी महापालिकेने अनेकांच्या मालमत्तांचा लिलाव केला. परंतु, काही मालमत्ता खरेदीसाठी कुणीही पुढे न आल्याने त्या महापालिकेने स्वतःच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. लकडगंज झोनमधील सहा मालमत्ता महापालिका नावावर करणार असून, यासंबंधीचा प्रस्ताव कर आकारणी विभागाने तयार केला...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली. घरफाळा, पाणीपट्टी...
डिसेंबर 12, 2018
नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला....
डिसेंबर 03, 2018
धुळे ः आपले येथील मंत्री आणि आमदारांच्या कलहात कार्यकर्त्यांची घुसमट झाल्यानंतरचे "अंडर- करंट' जोखण्यात कमी पडलेल्या भाजपला आता काहीसे शहाणपण सुचले आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाने संघटनमंत्री विजय पुराणिक यांना "शिष्टाई'साठी येथे पाठविले. नाराज, उमेदवारी न मिळालेले आणि...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार...
नोव्हेंबर 25, 2018
धुळे ः महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेत आज विविध प्रभागांतील दहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अद्यापही तब्बल 456 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे उमेदवारी माघारीचा हा खेळ शेवटच्या दिवसापर्यंत रंगणार आहे. दरम्यान, आज माघार घेणारे दहापैकी तब्बल सात उमेदवार प्रभाग 18...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
नोव्हेंबर 12, 2018
ळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने "संकटमोचक', प्रतिमुख्यमंत्री समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी...
नोव्हेंबर 04, 2018
येरवडा : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्‍टीस करीत असल्याचे उघड झाले असून, याची दखल घेऊन या विभागाने पावले उचलली आहेत. अशा डॉक्‍टरांवर आयुक्तांच्या आदेशानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र...
नोव्हेंबर 03, 2018
येरवडा - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे उघड झाले आहे. तर त्यांनी इतर रुग्णांलयांमध्ये काम करू नये महापालिका डॉक्टरांना पगाराच्या तब्बल ३५ टक्के ‘नॉन प्रॅक्टीसींग अलॉंऊस’ देत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक...
सप्टेंबर 14, 2018
खानदेशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षातर्फे लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. सर्वच खासदारांना पक्षाने आपापल्या मतदारसंघात तयारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सर्वच खासदार कामालाही लागले आहेत. बुथनिहाय मेळावे ते मतदार पन्नाप्रमुखापर्यंत बैठका घेऊन...