एकूण 62 परिणाम
जुलै 13, 2019
चाळीसगाव ः मोबाईलवर चुकून लागलेल्या राँग नंबरमुळे मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विवाहितेवर दोघांनी शहरातील एका लॉजवर पाच दिवस अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून तो...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मे 09, 2019
जळगाव : अंत्यदर्शन, मृतदेहाला खांदा देत मुलगा मुखाग्नी देतो, त्यानंतर मृतात्म्यास चिरशांती लाभते, अशी भावना आहे. मात्र, वृद्धापकाळाची काठी असलेल्या वारसाने आज पित्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिवंतपणी कोणतीच जबाबदारी घेतली नाही. मात्र, अंत्यसंस्कारही करण्यास...
एप्रिल 06, 2019
जळगाव : ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळी विकास.. विकास... असे सांगून जनतेची मते घेतली; परंतु गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास केला नाही. जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचे कामही अपूर्णच आहे, तर "नार-पार' योजनेचे कामही केले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना हा प्रश्‍न विचाराल. त्यामुळे आता ते एरंडोल...
मार्च 06, 2019
  जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला.  लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ...
फेब्रुवारी 25, 2019
सिन्नर (नाशिक): नेहमीच उपेक्षेचे धनी ठरणाऱ्या दिव्यांगांना उपजिविकेसाठी रोजगाराचे साधनेनिर्माण करून देऊन त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवा असे शिवधर्म सांगतो. माझ्यासारखे असंख्य दिव्यांग आपल्या अवतीभवती असून त्या सर्वांचे कल्याण करणे हाच शिवाश्रमाच्या उभारणीमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : पत्रकारिता हे मनोरंजन किंवा माहिती सांगणारे नव्हे तर सत्य सांगण्याचे माध्यम आहे. त्यामुळे फक्त इंटरनेटवर उपलब्ध माहिती न देता घटनेमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीयमंत्री अरुण शौरी यांनी केले...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - केंद्र सरकारने पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. असा दर्जा मिळवणारी ही पुण्यातील पहिलीच संस्था आहे. या निमित्ताने शिक्षण संस्था संचालकांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आयोजित केला होता. या...
जानेवारी 05, 2019
नागपूर : स्वातंत्र्यापासून आपल्या देशाने जातीय निर्मूलनाचा वसा घेतला. मात्र, राजकीय लालसेमुळे दुर्दैवाने पुन्हा जातीयवाद वाढत असल्याचे दिसून येते. हा प्रकार सर्वांसाठीच घातक असून, महामानव डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राजकीय फायद्यासाठी टाळावा, असे आवाहन माजी...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
डिसेंबर 12, 2018
वरवंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या...
नोव्हेंबर 25, 2018
भिगवण : येथील सायकल क्लब व रोटरी क्लब यांच्या वतीने भिगवण ते भादलवाडी (ता.इंदापुर) येथील बिल्ट कंपनी दरम्यान सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील बस स्थानकाजवळ आर्यनमॅन सतीश ननवरे व भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी हिरवा झेंडा दाखवुन स्पर्धेस सुरुवात केली...
नोव्हेंबर 25, 2018
धुळे ः महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेत आज विविध प्रभागांतील दहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अद्यापही तब्बल 456 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे उमेदवारी माघारीचा हा खेळ शेवटच्या दिवसापर्यंत रंगणार आहे. दरम्यान, आज माघार घेणारे दहापैकी तब्बल सात उमेदवार प्रभाग 18...
ऑक्टोबर 23, 2018
पणजी : सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे पाच वेळा करून थकलेल्या काँग्रेसने आज गोमंतकीय जनतेसाठी घटक पक्षांनी भाजपची साथ सोडावी असे भावनिक आवाहन केले. एका पक्षाच्या नावात गोमंतक आहे तर दुसऱ्या पक्षाच्या नावात गोवा आहे. त्यामुळे गोमंतक म्हणजेच...
ऑक्टोबर 01, 2018
कोल्हापूर - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून  २ लाख २१ हजार ४०० रुपयांचा अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खु, ता. राधानगरी. सध्या शाहूवाडी शासकीय निवास्थान) याच्यावर काल रात्री शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. जिल्हा...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे विदारक...
सप्टेंबर 12, 2018
उल्हासनगर - साहित्यिक-कवी दिलीप मालवणकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत नावनोंदणी करणाऱ्या राज्यभरातील 145 कवी पैकी 30 कवींची अंतिम निवड करण्यात आली आहे.त्यात अमेरिकेतील पल्लवी माने यांचाही समावेश आहे.20 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आलेल्या कवींच्या कवितेचे वाचन होणार आहे. त्यातून...