एकूण 193 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 07, 2019
पिंपळनेर :  परिसरात 'डेंग्यु'सदृष्य आजाराने गेल्या महिन्यात दोन युवकांचा बळी गेला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन डेंग्युचे रुग्ण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे...
ऑक्टोबर 05, 2019
सावनेर (जि. नागपूर) : स्त्रीला वेदना म्हणजे काय ठाऊक असते. ती जीवनात कितीही खडतर प्रसंग आले तरी हार मानत नाही. आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; मात्र एकाही शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली नाही. स्त्रीच स्त्रीच्या...
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 25, 2019
अहेरी (जि. गडचिरोली) : सततच्या पावसाने भामरागड तालुक्‍यात चार वेळा आलेल्या पुरामुळे शंभराहून अधिक गावे बाधित झाली आहेत. प्रशासनाकडून बाधित गावांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहेत. मात्र काही गावांत अद्याप मदत पोहाचलेली नाही. अशाच मरकणार गावाला मदत पुरविण्यासाठी निघालेल्या प्राशासकीय अधिकाऱ्यांनाही...
सप्टेंबर 24, 2019
अलिबाग : विधानसभा निवडणुकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. काम करताना आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घ्यावी, अशा सूचना  जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आदर्श...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी अष्टपैलू केदार जाधव याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. राहुल त्रिपाठी उपकर्णधार असलेल्या संघात अनुभवी आणि नवोदितांचा मिलाफ साधण्यात आला आहे. नवनियुक्त रणजी निवड समितीप्रमुख मिलिंद गुंजाळ यांच्या समितीने संघ जाहीर केला. बारामती...
सप्टेंबर 08, 2019
"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर, ः महिलांना संभाषण कला जन्मताच अवगत असल्याने यांचे व्यक्तित्व व्यवसाय करण्यास अनुकूल असते. त्यामुळे महिलांनी व्यवसायाकडे वळावे. त्यांच्यातील उपजत गुणामुळे त्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी व्यवसायात येऊन स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन विभागाचे विभागीय आयुक्त डॉ...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : ज्ञानदान हे जगातील सर्वांत पवित्र कार्य आहे. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये यशाची बीजे त्यांच्या शिक्षकांनी रुजविली आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी केले. काटोल रोडवरील...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
ऑगस्ट 24, 2019
सोलापूर : गायीचे संगोपन करणे म्हणजे 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. सेवावर्धिनीच्या वतीने येथे भटक्‍या विमुक्त जाती जमातीचे उपजीविकेच्या साधनाद्वारे सक्षमीकरण व संवर्धन यासाठी सोलापूर व उस्मानाबाद  जिल्ह्यातील पारधी समाजातील लाभार्थ्यांना...
ऑगस्ट 23, 2019
कोल्हापूर - महापालिकेतील २५ अधिकारी आणि २८ बांधकाम व्यावसायिकांमुळे पंचगंगेला महापूर आला. या महापुराचा नगररचना विभागाने आणलेला महापूर असे नामकरण करा, असा उपरोधिक टोला नागरी कृती समितीने लगावला. महापुरानंतर उद्‌भवलेली स्थिती, रेडझोनमधील बांधकामे यासंबंधी आयुक्तांशी समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर, ता. 22 : भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील चार पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले. यामध्ये नागपूरचे उपायुक्‍त राजतिलक रौशन यांचा समावेश आहे. तर नागपुरात वाशीमचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांची बदली झाली आहे. आयआयटी...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - युद्धपातळीवर राबविलेल्या दुरुस्तीच्या मोहिमेमुळे अखेर बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. उद्या (ता. 14) पासून बालिंगा व केंद्रातून पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. परिणामी किमान सी व डी वॉर्डातील नागिरकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागदेववाडी व...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : थकीत मालमत्ता करासाठी महापालिकेने अनेकांच्या मालमत्तांचा लिलाव केला. परंतु, काही मालमत्ता खरेदीसाठी कुणीही पुढे न आल्याने त्या महापालिकेने स्वतःच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. लकडगंज झोनमधील सहा मालमत्ता महापालिका नावावर करणार असून, यासंबंधीचा प्रस्ताव कर आकारणी विभागाने तयार केला...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : कोकणात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा, याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले....
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...