एकूण 56 परिणाम
ऑक्टोबर 02, 2018
पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर...
सप्टेंबर 18, 2018
येवला - या मतदारसंघाला दराडे बंधुमुळे आता तीन आमदार लाभले आहे.२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग यामुळे आला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केले.दराडे बंधू हे सत्ताधारी पक्षात असल्याने मतदारसंघातील कामे मार्गी लावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येवला तालुका...
सप्टेंबर 06, 2018
सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील ५० हून अधिक विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांसह क्रीडा प्रकारात उज्वल यश मिळविले आहे. जान्हवी मंजुळे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली असून क्रीडा स्पर्धांमधील विद्यार्थिनींची विभागीय व जिल्हास्तरावर निवड...
ऑगस्ट 27, 2018
बोर्डी - जि. प. प्राथमिक शाळा, घोलवड येथे मा. श्री. विजय खरपडे, अध्यक्ष, जि. प. पालघर यांच्या हस्ते हत्तीरोग प्रतिबंधात्मक 'सामुदायिक औषधोपचार मोहीम' चा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद यांनी 'अध्यक्ष या नात्याने मी गोळी खाल्ली तर पालघर जिल्हा हत्तीरोग पासून सुरक्षित राहील' या...
ऑगस्ट 26, 2018
बारामती शहर : दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत मनात अनेक शंका होत्या, मात्र आज 'सकाळ'च्या वतीने आयोजित कार्यक्रमातील अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनानंतर आम्ही अत्यंत सहजतेने परिक्षेला सामोरे जाऊ....अशी बोलकी प्रतिक्रीया आज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने दहावीच्या परिक्षेत...
ऑगस्ट 26, 2018
दौंड (पुणे): दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील सेंट सेबॅस्टियन विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांनी राख्या बांधून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ, पर्यवेक्षक नितीन शिरसाठ, पर्यवेक्षिका...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
ऑगस्ट 20, 2018
मंगळवेढा - सध्याच्या युगात तंत्रज्ञान आणि माध्यम आपल्या हाती आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? त्याला सामोरं कसं जायचं हे ठरवलं पाहिजे. चुकीचे विचार करता कामा नये. काय खरे आणि काय खोटे हे सत्यता पडताळण्याची जिज्ञासा असली पाहिजे. त्याची चिकीत्सा करता आली पाहिजे. असे मत प्राच्यविद्यापंडित डॉ....
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस...
जुलै 17, 2018
नवी सांगवी (पुणे) - दापोडी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित 'द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये दहावी व बारावीत विशेष नैपुण्य संपन्न केलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा कौतुक सोहळा नुकताच पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलगपणे तीन वर्षे उपजिल्हाधिकारी पदासाठी...
जुलै 08, 2018
‘‘तू  खोटारडी आहेस!...’’ आयुष चांगलाच संतापला होता आईवर. झालं असं, की आयुषचा दुधाचा ग्लास इतका पटकन रिकामा झालेला पाहून आईला शंका आली. ती त्याला म्हणाली ः ‘‘खरं खरं सांगितलंस, तर मी काही म्हणणार नाही तुला.’’ म्हणून आयुषनं सांगून टाकलं, की त्यानं दूध बेसिनमध्ये ओतून दिलं. झालं, आई अन्नाच्या...
जून 26, 2018
मुंबई : प्रा.आनंद देवडेकर म्हणजे अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करणारा आदर्श शिक्षक व सद्धम्म पत्रिकेच्या माध्यमातून धम्मकारण समर्थपणे पेलणारा आदर्श संपादक आहेत, असे गौरवोद्गार चेतना शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ नेते अॅड. प्रेमानंद रूपवते उर्फ 'बाबूजी 'यांनी वांद्रे येथील...
जून 22, 2018
वडगाव मावळ - डी. वाय. पाटील टेक्निकल कॅंपस तळेगाव दाभाडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय डी पाटील, तसेच कॅंपस डायरेक्टर डॉ रमेश वसप्पनावार, प्राचार्य डॉ अभय पवार, डॉ लक्ष्मण कांबळे, डॉ ऊमा जाधव,...
जून 20, 2018
खडसे- महाजन गटबाजीने निवडणूक "वाऱ्यावर'  जळगाव, ता. 19 : माजीमंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील राज्याला सर्वश्रुत असलेल्या गटबाजीमुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही भाजप कार्यकर्त्यांनी "वाऱ्यावर' सोडली आहे. राज्य मंत्रिमंडळात महसूलखाते असलेले क्रमांक दोनचे मंत्री व जळगाव...
जून 16, 2018
धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर...
जून 05, 2018
अक्कलकोट - मागील दहा पंधरा वर्षापासून सतत वाढत चाललेल्या सोशल माध्यमाच्या जमान्यातही शाळेतुन सतत विद्यार्थ्यांना वेगवेगळे पत्रलेखन करावयास लावणारे ध्येयवेडे पत्रलेखक शिक्षक मयूर दंतकाळे यांचे कार्य मात्र अनुकरणीय व प्रेरणादायी असे आहे. मयूर हे बादोले ता.अक्कलकोट येथील के. पी. गायकवाड माध्यमिक शाळेत...
मे 26, 2018
येवला - ''मी तुमच्यावर रागावलो पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाशिकचा विजय हा शिवसेनेतील सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन'', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीम नाशिकचे कौतुक केले. नाशिक शिक्षक विधानपरिषदेची जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा...
मे 25, 2018
येवला - मी तुमच्यावर रागावलो पण याचा अर्थ असा नाही कि मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाशिकचा विजय हा शिवसेनेतीलसर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीम नाशिकचे कौतुक केले. नाशिक शिक्षक विधानपरिषदेची जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा करत...
मे 24, 2018
सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळावा ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात झाला. उपस्थितांनी ‘सकाळ’ची...
मे 20, 2018
आरोग्यक्षेत्रात व शिक्षणक्षेत्रात आपल्या देशापुढं महासंकट उभं आहे व जर भारतातली बालकं व युवक हे उच्च दर्जाच्या शिक्षणव्यवस्थेपासून व आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहिले तर उद्याच्या भारताचा पाया कमकुवत होईल व भविष्याकाळात महासंकटाची तीव्रता वाढेल. मात्र, या महासंकटाला आपण कसे सामोरे जात आहोत? "भारतीय...