एकूण 61 परिणाम
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
मार्च 09, 2019
अमरावती : आगामी काळातील निवडणुकीत देशातील नागरिकांनी स्वअस्मितेचे कोंडवाडे तोडले नाहीत; तर विद्यमान सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होऊन पुढील वाटचाल अंधःकारमय होणार आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ...
जानेवारी 05, 2019
यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. शुक्रवारी (ता. 4) दुपारी एकला स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन समता मैदानावर करण्यात आले. 45 वर्षांनंतर...
ऑक्टोबर 19, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी केली. कारंजा महल येथील...
ऑक्टोबर 01, 2018
पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे विदारक...
सप्टेंबर 12, 2018
उल्हासनगर - साहित्यिक-कवी दिलीप मालवणकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत नावनोंदणी करणाऱ्या राज्यभरातील 145 कवी पैकी 30 कवींची अंतिम निवड करण्यात आली आहे.त्यात अमेरिकेतील पल्लवी माने यांचाही समावेश आहे.20 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आलेल्या कवींच्या कवितेचे वाचन होणार आहे. त्यातून...
सप्टेंबर 12, 2018
नुकत्याच झालेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेत अमेरिकेला काही मुद्द्यांवर माघार घेत भारताशी वाटाघाटी कराव्या लागल्या. कारण भारताशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्याशिवाय पर्याय नाही, हे अमेरिकेला कळून चुकले आहे. अमेरिकेच्या आशियाविषयक धोरणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. भा रत आणि...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केले.  राज्य सरकारतर्फे "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कीर्तनकार किसनमहाराज साखरे यांना तावडे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रेटो व...
ऑगस्ट 31, 2018
येरवडा : तंत्रज्ञान जगायचे कसे हे शिकविते. साहित्य का जगायचे हे सांगते. मात्र उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी इतिहास आणि पुरातत्त्व यांचे अध्ययन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभा सदस्य आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केले.  डेक्कन...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
ऑगस्ट 14, 2018
सासवड(पुणे) - खरे साहित्य आपल्याला सद्सद विवेकबुध्दी जागृत ठेवण्यास मदत करते. वाचनातून माणसाला माणूस जोडला जातो. हे तंत्र असेच टिकवून ठेवण्यासाठी बदलत्या स्थितीतही नव्या पिढीनेही साहित्याचा विसर पडून देऊ नये., असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व अत्रे संमेलनाध्यक्षा डॉ. अश्विनी घोंगडे यांनी...
जुलै 05, 2018
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १६ जुलै रोजी (सोमवार) सायं. ६.०० वाजता ...
जून 24, 2018
संगीताचं जग कलेच्या स्तरावर मनोज्ञ, सुंदर असलं तरी त्याची व्यावहारिक वाट ही ("साथीदार कलाकारां'च्या बाबतीत तरी) काही रमणीय नव्हे; किंबहुना संवेदनशील माणसाला ती अंतर्यामी दुखावत जाणारीच आहे, याचा अनुभव मला येत गेला. व्यावहारिक फायद्यासाठी स्वत:च्या विचारमूल्यांना मुरड घालत तडजोड करणं मला मानवणारं...
जून 11, 2018
कोल्हापूर - ‘‘चळवळी अनेक झाल्या, अनेक दिग्गजांबरोबर सर्वसामान्यांनी त्या चळवळीत योगदान दिले. त्यांचा संघर्ष ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकात आहे. म्हणून चळवळीचे समाजशास्त्र लिहिताना हे पुस्तक समाजशास्त्राचे संशोधन साधन म्हणून उपयुक्त ठरेल. चळवळीचे वर्तनशास्त्र समजून घेण्यासाठीही या पुस्तकाचे...
मे 30, 2018
इचलकरंजी - ""मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडच्या बोलीपासून झाली आहे. याच भाषेवर संस्कार करुन संस्कृत तयार झाली आहे,"" असे मत प्रख्यात साहित्यीका डॉ.प्रतिमा इंगोले (अमरावती) यांनी व्यक्त केले. ""बोलीची चळवळ आपण सर्वजण पुढे घेवून जाऊया, त्यातून मराठीला समृध्द करुया,"" असा निर्धारही...