एकूण 51 परिणाम
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
मार्च 06, 2019
नवी मुंबई - पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यालगत ३० हजार चौरस फुटांवरील अलिशान बंगला आहे. हा बंगाल शुक्रवारी सकाळी डायनामाइटने उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. हा बंगला जमीनदोस्त करण्याची तयारी रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.  हा बंगला...
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली. घरफाळा, पाणीपट्टी...
जानेवारी 17, 2019
कुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले चक्री उपोषण 16 जानेवारी बुधवारी रात्री उशिरा उजनी धरण पाणी व्यवस्थापन, भिमानगरचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते...
जानेवारी 04, 2019
माळेगाव (पुणे): कायद्यानुसार एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, गेटकेन ऊस बंद करून आडसाली ऊसाला प्राधान्य द्या, घामाचा दाम मिळालाच पाहिजे, चौकीदार चोर है, अशा घोषणा देत आज शेकडो आक्रमक सभासद राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याच्या सभागृह घुसले. परिणामी...
डिसेंबर 12, 2018
नादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे असमर्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...
नोव्हेंबर 19, 2018
पाली - वाकण पाली खोपोली राज्य महामार्गच्या रुंदिकरणाचे काम सुरु आहे. रुंदीकरणादरम्यान बाधीत शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई व मोबदला न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा ईशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सुधागड तालुका शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली पालीत नुकतीच...
नोव्हेंबर 02, 2018
कोरेगाव भीमा : येत्या 1 जानेवारीला पेरणेफाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांना सर्वतोपरी सेवासुविधा पुरवण्याचे; तसेच कायदा व सुव्यवस्था जपण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रशासनाला दिले.  नवलकिशोर राम यांनी पेरणेफाटा येथे विजयस्तंभस्थळ...
ऑक्टोबर 26, 2018
पाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनिकरण व वृक्षलागवड संस्थेने येथील रहदारीच्या मार्गावर कमान बसविली होती. वसुधा सोसायटीची कमान हटविण्यात यावी याकरीता वाफेघर व विडसई ग्रामस्तांनी ८ ऑक्टोंबर रोजी येथील तहसिलकार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यामुळे वसुधा सोसायटीने हि कमान नुकतीच हटविली आहे. या...
ऑक्टोबर 23, 2018
पणजी : सरकार स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे पाच वेळा करून थकलेल्या काँग्रेसने आज गोमंतकीय जनतेसाठी घटक पक्षांनी भाजपची साथ सोडावी असे भावनिक आवाहन केले. एका पक्षाच्या नावात गोमंतक आहे तर दुसऱ्या पक्षाच्या नावात गोवा आहे. त्यामुळे गोमंतक म्हणजेच...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दीर्घकालीन उपचारासाठी दिल्लीतील ए्म्समध्ये दाखल झाल्यानंतरच पर्यायी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सर्वबाजूने कोंडीत सापडला आहे. सध्या गोव्यात भाजप, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फ़ॉरवर्ड व तीन अपक्ष असे आघाडी सरकार आहे. पर्रीकर यांनी...
सप्टेंबर 16, 2018
पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती...
सप्टेंबर 12, 2018
सोलापूर- "शहरात डेंगी आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिकेचा आरोग्य विभाग तितकासा गंभीर नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी 40-50 हजार रुपयांचा पगार मिळतो का तुम्हाला'' अशा शब्दात महापौर शोभा बनशेट्टी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.  स्थायी समितीच्या...
सप्टेंबर 08, 2018
पणजी : राष्ट्रपती राजवट लावा, सरकार बरखास्त करा अशा जोरजोराच्या मागण्या केलेल्या काँग्रेस पक्षाने काल राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यातील ढासळलेल्या प्रशासनाकडे त्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री अमेरीकेहून परतल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेत झालेला हा बदल आज ठळकपणे जाणवला....
सप्टेंबर 06, 2018
पुसद (जि. यवतमाळ) : पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊ नये, म्हणून घ्यावयाच्या दक्षतेचे उल्लंघन केल्याबद्दल तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी तालुक्‍यातील नऊ शेतकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तहसीलदार डॉ. गरकल व तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी प्रत्यक्ष...
सप्टेंबर 05, 2018
वालचंदनगर - सर्व मुली माझ्या बहिणी आहेत. त्यांची छेड काढल्यास याद राखा...ठोकल्याशिवाय सोडणार नाही...अशा भाषेत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मुलींच्या छेडछाड करणाऱ्या युवकांना  सज्जड दम दिला. कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्‍ये ‘सकाळ’ यिन...
सप्टेंबर 01, 2018
मोहोळ (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्राातील गुणवंतांचा पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्कार देत  सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी मोहोळ नागरी बँकेचे चेअरमन कौशिक गायकवाड होते. यावेळी पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी...
ऑगस्ट 26, 2018
दौंड (पुणे): दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील सेंट सेबॅस्टियन विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांनी राख्या बांधून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ, पर्यवेक्षक नितीन शिरसाठ, पर्यवेक्षिका...