एकूण 88 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
पुणे - कोणत्याही राज्याच्या विकासात शहरीकरण, उद्योग, शिक्षण, कायदे व सुव्यवस्था, प्रशासन, आरोग्य, शेती, संस्कृती, पर्यावरण आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांना एकत्र करीत पुढील पाच वर्षांसाठी राज्याला दिशा देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरने प्रगतिशील महाराष्ट्र : धोरणात्मक पथदर्शिका (२०१९-२०२४) तयार...
सप्टेंबर 25, 2019
अहेरी (जि. गडचिरोली) : सततच्या पावसाने भामरागड तालुक्‍यात चार वेळा आलेल्या पुरामुळे शंभराहून अधिक गावे बाधित झाली आहेत. प्रशासनाकडून बाधित गावांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहेत. मात्र काही गावांत अद्याप मदत पोहाचलेली नाही. अशाच मरकणार गावाला मदत पुरविण्यासाठी निघालेल्या प्राशासकीय अधिकाऱ्यांनाही...
सप्टेंबर 15, 2019
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत...
सप्टेंबर 11, 2019
राजापूर - तालुक्‍यातील जांभ्या दगडाच्या कातळावरील डबक्‍यामध्ये फुलणाऱ्या एरिओकॅलॉन रयतीयनम चांदोरे, बोरुडे अँड एस. आर. यादव या जागतिकस्तरीय नव्या फूलवनस्पतीचा शोध लागला आहे. या फूलवनस्पतीला ‘धनगरी फेटा’ असे म्हटले जाते. या नव्या संशोधनामुळे तालुक्‍याच्या कातळ परिसरामध्ये दुर्मिळ वनस्पतींचा खजिना...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : ज्ञानदान हे जगातील सर्वांत पवित्र कार्य आहे. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये यशाची बीजे त्यांच्या शिक्षकांनी रुजविली आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी केले. काटोल रोडवरील...
जुलै 31, 2019
कुडाळ - दुर्मिळ रानभाज्या या आपल्या पारंपरिक भाज्या आहेत. त्याचे जतन करणे काळाची गरज आहे. या रानभाज्या मुळापासून उपटू नयेत. याबाबत प्रत्येकाने शाश्‍वत पद्धतीची माहिती करून घ्यावी, असे प्रतिपादन निसर्गप्रेमी अभ्यासक डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी आज रानमाया महोत्सवात केले. या महोत्सवात...
जुलै 24, 2019
कोल्हापूर - संतुलित आहार आरोग्यास लाभदायक ठरतो. या विचारांचा प्रत्यक्ष उपयोग करून चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक शनिवारी सलाड पार्टीचे आयोजन कुशिरे पोहाळे येथील शिक्षक व तरुण करतात. आठवड्यातून एक दिवस पूर्ण नैसर्गिक आहार घेण्याचा निर्धार ग्रुपने केला आहे. तीन वर्षांपासून उपक्रम सुरू आहे. नुकताच...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
जून 14, 2019
कुडाळ - ‘‘पत्रकार समाजातील सुख-दुःखात नेहमी अग्रेसर असतो. या आधुनिक युगात मोबाईलच्या वापराने घराघरात पत्रकारिता पोचली आहे. पत्रकारांच्या प्रश्‍नांना आज प्राधान्य देणे गरजेचे असून शासनाने कायदे व विविध योजना पत्रकारांसाठी अमलात आणाव्यात’’, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले...
जून 12, 2019
नागपूर : शहरातील सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 50 हजार झाडे लावण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शासनाच्या वृक्षलागवड अभियानाअंतर्गत यंदा शहरात 82 हजार 500 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी...
जून 09, 2019
लातूर - सचिन तेंडुलकर इंजिनिअर झाला असता किंवा लता मंगेशकर डॉक्‍टर झाल्या असत्या तर..? एक चांगला खेळाडू किंवा चांगली गायिका भारताला मिळाली नसती. त्यामुळे आवड आणि संधी यांची सांगड घालून तुम्हीही तुमचे करिअर निवडा; पण त्यात यश मिळवायचे असेल तर धडपड, कष्ट याला पर्याय नाही, असा सल्ला करिअर तज्ज्ञांनी...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
मार्च 06, 2019
  जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला.  लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - केंद्र सरकारने पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. असा दर्जा मिळवणारी ही पुण्यातील पहिलीच संस्था आहे. या निमित्ताने शिक्षण संस्था संचालकांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आयोजित केला होता. या...
डिसेंबर 27, 2018
पुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
डिसेंबर 09, 2018
सोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा म्हणजे चार वर्ष कष्ट करायचे आणि आयुष्याची चाळीस वर्ष समाधानात जगायचे. पहिली करमणूक आणि अभ्यास दुय्यम हे सूत्र आयुष्य मातीत घालेल. '',असा इशारा करिअर मार्गदर्शक...
डिसेंबर 09, 2018
नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे : एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या प्रार्थना सभागृहाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे शिल्प लवकर उभारले जाईल याचा संकल्प संस्थेने केला आहे. एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सोमवारी आयोजित पत्रकार...